हा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नववर्षाच्या सुरुवातीला दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चाहत्यांसाठी ‘किलिंग वीरप्पन’ हा सिनेमा घेऊन येत आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या चंदनतस्कर वीरप्पनच्या शूटआऊटवर बेतलेल्या या सिनेमाचा नवा ट्रेलर ख्रिसमसला रिलीज झाला.
हा सिनेमा कन्नड भाषेत चित्रित करण्यात आला असून तो तेलुगू, हिंदी आणि तामिळमध्ये डब करण्यात येणार आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनाही ‘किलिंग वीरप्पन’चा नवा ट्रेलर प्रचंड आवडला. त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली आहे.

No comments:
Post a Comment