Saturday, 19 December 2015

MDRT एजंट केशव रोडे यांचा सत्कार सोहळा संपन्न



MDRT एजंट केशव रोडे यांचा सत्कार सोहळा संपन्न 


             ग्रामीण भागातून नांदेड शहरात येवून विमा व्यवसाय करणारे, अतिशय अल्प काळात यशाची उतुंग भरारी घेणारे LIC या कंपनीचे विमा प्रतिनिधी श्री. केशव रोडे यांनी सतत सहाव्यांदा MDRT होण्याचा बहुमान मिळविला आहे. सध्याची असलेली दुष्काळी परिस्थिती व व्यापारातील मंदी अशा अडचणींना दूर करून नांदेड शाखेत आतापर्यंतचे एकमेव MDRT झालेले आहेत.
                 केशव रोडे यांचा आज कुसुम सभागृहात सत्कार सोहळा संपन्न झाला

No comments: