आज सकाळी शिरूर अनंतपाल तालुक्यातील लक्कड़जवलगा मोड़ येथे 5 दिवसाच्या लहान मुलाला कपड़ामधे बांधून बेवारस टाकले आहे
.सदर मुलाला शिरूर अनंतपाल येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पेठे यांनी पोलीसला फ़ोन पोलिसांना कळविले आसता पोलिसांनी पंचनामा करून सदर बालकास लातूर येथील सिव्हील हॉस्पिटल दाखला केले आहे. बालकास फेकून दिलेली व्यक्ती अज्ञात आहे.
अधिक तपास पोलीस करत आहेत.



No comments:
Post a Comment