मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालय येथे आॅन लाईन अपंगाचे प्रमाण वाटप
दिनांक 29 डिसेंबर 2015 रोजी मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालय येथे आॅन लाईन अपंगाचे प्रमाण पञ मा.आ.डाॅ.तुषार राठोड साहेब, प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष विट्ठलराव मंगनाळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment