Monday, 21 December 2015

जावेद जाफरीची हिंदू-मुस्लिम कट्टरवाद्यांना सणसणीत कानाखाली


बंगळुरूमध्ये झालेल्या हुसैन डे दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी याने हिंदू मुस्लिमांना विभाजीत करण्याचा काही कट्टरवाद्यांच्या 'डाव'वर एक सुंदर कवितेने चांगलीच चपराक लगावली आहे. तीन मिनिटांचा हा व्हिडिओ त्याच्यातील चांगल्या गोष्टीमुळे सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्या विचार करायला लावतो. 

No comments: