ऑक्सफर्ड जीगली शाळेची वार्षिक क्रीडा संपन्न
नांदेड- [शहर प्रतिनिधी]
नांदेड येथील ऑक्सफर्ड जीगली शाळेची वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या थाटामाटात दक्षिण मध्य रेल्वेचे DGM सिंग सर व माजी रणजी खेळाडू सिंग साहेब तसेच स्वरातीम विद्यापीठाचे रेड्डी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाली.
बक्षीस वितरणाचा समारंभहि पार पडला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने स्पर्धेत भाग घेतला होता.
कार्यक्रमस संस्थेचे अध्यक्ष माही मंत्री बाबासाहेब पाटील साहेब उंची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment