Monday, 21 December 2015

जि प प्रा शाळा बामणी बू या प्रशालेने अर्जापुर येथे झालेल्या तालुकास्तारिय विज्ञान प्रदर्शनात सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा तृतीय क्रमांक

बिलोली : ( यादव लोकडे )

तालुक्यातील जि प प्रा शाळा बामणी बू या प्रशालेने अर्जापुर येथे झालेल्या तालुकास्तारिय विज्ञान प्रदर्शनात सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा तृतीय क्रमांक पटकावले.
अर्जापुर येथे दि 17 डिसेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जवळपास बहुतांश शाळांनी सहभाग नोंदविले होते यामध्ये कस्तुरबा गांधी विद्यालय प्रथम , श्री छ. शिवाजी हायस्कुल सगरोळी प्रशालेने तृतीय तर जि प शाळा बामणी बू प्रशालेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात ईको फ्रेंडली हिटर या बहुपयोगी साधनाचे सादरीकरण करून सदर उपक्रमाचे कु शेख सना या विद्यार्थिनीने सुरेख रित्या स्पष्टीकरण दिले यामुळे या प्रदर्शनात ईको फ्रेंडली हिटर या प्रकल्प तृतीय क्रमांक पटकाविले या प्रकल्प साधनाच्या निर्मिती साठी श्री बरबडे सर , कु बोडगमवार मॅडम , श्रीमती मुलावकर मॅडम आणि शिक्षक मार्गदर्शन केले.तालुकास्तरीय प्रदर्शनात जि प शाळा बामणी बू ने पटकाविलेल्या तृतीय क्रमांकाचे सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक रघुपती सर , घोनशेट्टे सर, गोरकवाड सर , कांबले मँडम आणि विद्यार्थिनीचे बामणी बू सरपंच उपसरपंच व्यवस्थापनाचे अध्यक्ष यानी अभिनदंन केले.

No comments: