Monday, 21 December 2015

किनवट-माहूर तालुक्यातील शाळेत वाटर फिल्टर बसिण्यात दिरंगाई


[तालुका प्रतिनिधी, तगाले]

आदिवासी विकास विभाग मुबंई मंञालय शासन निर्णयानुसार नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत किनवट तालुक्यातील शासकिय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याना पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे म्हणून ८१ लाख २६ हजाराची मंजूरी देवून प्रशासकीय मान्यता दिली आणि ३८ लाख ७५ हजार रूपयाचा निधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करून एक वर्ष उलटले तरी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कोणत्याच शाळेवर व किनवट माहूर तालूक्यातील नेमलेल्या गावाला फिल्टर फ्लॉट बसवले नसल्याने आदिवासी विद्यार्थ्याना अनेक आजाराना तोड द्यावे लागत आहे.

No comments: