Wednesday, 23 December 2015

आई कलामहोत्सव, औरंगाबाद



।।  आपला सहभाग..आईला साद ।।
"आई कलामहोत्सव,औरंगाबाद"
 पेंटीग,कॅलिग्राफी,फोटोग्राफी,कविता आपण या कलामहोत्सवासाठी पाठवु शकता.

#प्रत्येक विभागातुन अनुक्रमे प्रथम पारितोषिक-
५००१/-,३००१/-,२००१/- व १००१/- रु. 
पाच पारितोषिके,स्मृतिचिन्ह,प्रमाणपञ.

सहभागी कविंच्या कवितेचे पुस्तक महोत्सवातील प्रदर्शनादरम्यान पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रकाशित होईल.

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारिख: ३१ डिसेंबर २०१५.

#संपर्क
महेश ढाकणे,
आयोजक,आई कलामहोत्सव,औरंगाबाद २०१६
भ्रमणध्वणी - 9503204201 

 "आई कलामहोत्सव औरंगाबाद २०१६"
            ।। सहभागी व्हा ।।
....जिने आपल्यातला कलावंत घडवला त्या महान जनन्मदात्या आईसाठी कलाकृतीतुन व्यक्त होण्याची हिच संधी आहे..!! आम्ही घेऊन आलोय महाराष्ट्रातला पहिला वहिला कलामहोत्सव त्या प्रत्येक कलावंतासाठी जो "आई" ला त्याच्या कलाकृतीतुन देईल कतृत्वाची पावती.

# सुलेखन (Calligraphy)
# चिञ (Painting)
# छायाचिञ (Photography)
# कविता (Poem)


॥ पारितोषिके ॥
(प्रत्येक विभागातुन ०८ )
* प्रथम - ५,००१/-
* द्वितीय-३,००१/-
* तृतिय-२,००१/-
# प्रोत्साहनपर (१,०००/- रु. ची ०५ पारितोषिके)
#स्मृतिचिन्ह,प्नमाणपञ,कलामहोत्सवाचे टी शर्ट.
# सर्व सहभागांना सहभाग प्रमाणपञ.


* वेगवेगळ्या क्षेञातील कलावंत या महोत्सवात आपला सहभाग नोंदवु शकतात.
*प्रत्येक विभागात कलावंत सहभागी होऊ शकतो.एका विभागासाठी जास्तीत जास्त ०५ कलाकृती एका स्पर्धकाकडुन स्विकारल्या जातील.
*एका कलाकृतीसाठी प्रवेश फी २५०/- रु. एवढी राहिल.जितक्या कलाकृती त्या पटीत प्रवेश शुल्क राहिल.
* कलाकृतीसोबत प्रवेश शुल्क जमा केलेली बॅंकेची पावती जोडणे बंधनकारक राहिल.अथवा कलाकृती स्विकारली जाणार नाही.
* कविंनी आपल्या कविता,पुर्ण नाव,कलाकृतीची किंमत,पत्ता फोटो,मोबाईल नंबर,व प्रवेश शुल्क जमा केलेली बॅंक पावती कवितेसोबतaaikamahostav@gmail.co या मेल आय डी वर पाठवावी.



* एका कवितेस २५०/- रु. प्रवेश शुल्क राहिल.पारितोषिक प्राप्त कवितांचे सुलेखन करुन (फ्रेमसह) प्रदर्शनात मांडण्यात येईल आणि स्पर्धेसाठी प्राप्त कवितांचे पुस्तक प्रकाशित केले जाईल.* कलाकृतीच्या मागे स्वच्छ अक्षरात कलावंताचे पुर्ण नाव,पत्ता,सोबत कलावंताचा फोटो मोबाईल क्रमांक,कलाकृतीची किंमत लिहलेली असावी.* आपण आपल्या प्रवेशिका प्रत्यक्ष आणुन देऊ शकता अथवा खालिल पत्त्यावर कुरीअर/पोस्ट द्वारे पाठवु शकता.


* Mahesh Dhakne, 05-A, 

Signal communications,
 North View-A Building, 
Behind Hotel Crazy Bite,
N-1,CIDCO,Aurangabad 
(Maharashtra) Mb-9503204201

* कलाकृती फक्त आई या विषयाशी निगडीत असाव्यात.उदा.प्रतिकात्मक स्वरुपाने गाय अन् वासरातील प्रेम,पक्षी अन् पिलांचे प्रेम या व अशा स्वरुपाच्या असाव्यात किंवा आई व तिच्या मुलाची मुद्रा अपेक्षीत आहे.
* प्राप्त कलाकृतींचे प्रदर्शन औरंगाबाद येथे होईल व प्रदर्शनाच्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळा होईल.
* फोटोग्राफर/डिजिटल कॅलिग्राफर आपल्या प्रवेशिका mail सुध्दा करु शकतात.एका कलाकृतीला प्रिंट करण्यासाठी लागणारी ५०/- रु. रक्कम प्रवेश शुल्कासह जमा करावी लागेल.उदा.आपण एक प्रवेशिका पाठवत असाल तर प्रवेश शुल्क २५०/- रु. + प्रिंट चार्ज ५०/- रु. असा जमा करावा लागेल.कलाकृती mail करतेवेळी प्रवेश शुल्क जमा केलेली पावती त्यात mail सोबत पाठवावी.वेगळा mail करु नये.
* प्राप्त कलाकृतीवंर आयोजकांचा हक्क राहिल.माञ प्रदर्शनादरम्यान कलाकृती विकली गेल्यास आयोकाला २५% रक्कम जमा करुनच कलाकृती विकता येईल.
* रंग,माध्यम,पेपर,भाषा याचे कुठलेही बंधन नाही.शक्यतोवर "मराठी भाषा" किंवा "हिंदी" असावी (सुलेखनकार व कविंसाठी )
* कलाकृतींचा आकार १२x१८ ईंच किंवा त्यापेक्षा कमी असावा.
* कलाकृतींच्या फ्रेम आयोजकांकडुन केल्या जातील.
* स्पर्धेत कुठलाही बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहिल.
* प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारिख ३१ डिसेंबर २०१५
* Email - aaikalamahostav@gmail.com

* प्रवेश शुल्क जमा करण्याकरिंता बॅंक अकाउंट डिटेल्स:
Mahesh T. Dhakne,SBI Bank,CIDCO,Aurangabad,
Ac Number-35224172749
IFS Code- SBIN0003449


*या कलामहोत्सवाची माहिती महाराष्ट्रभर पोहचावी,यासाठी आपण आपल्या मिञांना व आपल्या सर्व ग्रुप ला जास्तित जास्त कलावंतांना शेअर करावा.ही विनंती..!!
॥धन्यवाद॥
महेश ढाकणे
आयोजक-आई कलामहोत्सव औरंगाबाद २०१६
Cell-9503204201











No comments: