नमस्कार लाईव्ह २४-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- अमेरिकेतील दक्षिणेकडील भागात आलेल्या वादळामुळे सात जणांचा मृत्यू
२- कोण असेल दाऊदच्या 65,000 कोटींच्या व्यवसायाचा मालक
गुन्हेगारी जगतातील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम रिटायर्ड होणार आहे. दाऊद त्याच्या 60 व्या वाढदिवशी गुन्हेगारी जगतातील व्यवसायाचा वारस निवडणार आहे, अशी चर्चा आहे. 65 हजार कोटींच्या व्यवसायाची जबाबदारी दाऊद त्याचा विश्वासू छोटा शकील किंवा भाऊ अनीसच्या खाद्यावर देईल, असी चर्चा आहे. मात्र, नक्की या दोघांमधील कोण दाऊदचा वारस असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दाऊद इब्राहिम गुन्हेगारी जगतात कुख्यात आहे. 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. ड्ग्स, शस्त्र, हवाला आणि तस्करी यांसारख्या काळे धंदे दाऊदच्या नावे आहेत. यांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट दाऊद चालवतो. मात्र, दाऊद आता साठी पार करणार आहे. त्यामुळे तो त्याच्या या काळ्या धंद्यांसाठी वारस नेमण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- वाणिज्य मंत्रालयाकडून कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटविण्याचे निर्देश जारी
४- छत्तीसगडमध्ये ७० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यामध्ये १५ महिलांचा समावेश
५- कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या ३० डिसेंबरला केरळ दौ-यावर
६- गुवहाटी न्यायालयाकडून जामिन मंजूर झालेला उल्फाचा नेता अनुप चेतिया तुरुंगातून सुटला
७- आम्ही राम मंदिर जरुर बांधणार, ढोल-ताशाच्या गजरात मंदिर बांधू, देशवासियांना सांगून मंदिर बांधू - विनय कटियार, भाजप
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- राज्यातील १८९ जल प्रकल्पांची चौकशी करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरेंनी दाखल केली होती याचिका
९- डॉक्टर्सना ग्रामीण भागात 7 वर्ष सेवा बंधनकारक
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अजेंड्यावर घेतला आहे. कारण सैन्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन डॉक्टर बनणाऱ्यांना जसं 7 वर्ष सैन्यात नोकरी करणं बंधनकारक आहे, तसं सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना 7 वर्ष ग्रामीण भागात सेवा देणं बंधनकारक करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री आज एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवांची वानवा आहे. शहरातील खर्च गोरगरीबांना परवडत नाही. त्यातच डॉक्टरांची उपलब्धताही कमी आहे. त्यामुळं आता सेवा बंधनकारक केल्याशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
१०- कल्याण; शाळेत नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू, 12 विद्यार्थी जखमी
कल्याणमधील आर्य गुरुकुल शाळेत नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन तब्बल 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्व भागात मलंगरोडवर असलेल्या या शाळेत सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील एपीईएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटातील जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. शाळेत क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी फुगे फुगविण्यासाठी नायट्रोजन सिलेंडर गॅस मागविण्यात आलेला होता. फुगे फुगविताना अचानक या सिलेंडरचा स्फोट झाला.या स्फोटात फुगेवालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच स्फोटाच्या वेळी सिलेंडरशेजारी उभे असलेले 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेबाबत शाळा प्रशासनाकडून सध्यातरी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, या घटनेमुळं विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं.
११- अरुण जेटली असलं गलिच्छ काम करणार नाहीत: शरद पवार
पुणे: ‘अरुण जेटली असलं गलिच्छ काम करणार नाहीत, दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये घोळ आहे. मात्र, त्यासाठी जेटलींना जबाबदार धरणं चुकीचं आहे.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची पाठराखण केली ‘दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये घोळ आहे. याबाबत कीर्ती आझाद गेली 3 ते 4 वर्षे बोलतही आहेत. मात्र, दिल्लीमध्ये तिकीट विकत न घेता फुकट पासेसची वृत्ती आहे. दिल्ली संघटनेतील या घोळाला संघटनेतील काही व्यक्ती जबाबदार आहे. पण त्याकरिता जेटलीना जबाबदार धरणं चुकीचं आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी जेटलींना क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी जेटलींवर आरोप करणाऱ्या किर्ती आझाद यांना भाजपमधून काल निलंबित करण्यात आलं. तर दुसरीकडे या भ्रष्टाचाराबाबत विरोधकांनी जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
१२- कुख्यात गुंड अश्विन नाईकच्या पोलिस कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत वाढ
१३- काश्मिर अनंतनाग जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- नागपूर: पोलीस जीपच्या धडकेत एकाचा मृत्यू, कोढाळी पोलीस ठाण्याच्या जीपची युवकाला धडक
१६- नागपुरातील राम मंदिरात चोरी, देवाचे दागिने लंपास, चोर सीसीटीव्हीत कैद
नागपूरमध्ये चोरांचा सध्या चोरांचा धुमाकूळ घातला आहे. चोरांना देवालाही सोडलं नाही. नागपूरमधील गणेशपेठ भागातील राम मंदिराच्या गाभाऱ्यात चोरी करुन 1 लाख 40 हाजारांचं ऐवज लंपास केल्याचं समोर आलं आहे. चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्यातून चोरी केलेल्या ऐवजांमध्ये मौल्यवान वस्तूंसह देवाच्या दागिन्यांचाही समावेश आहे. ही चोरी रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या चोरीनंतर आता नागपुरात गुंडगिरीसह चोऱ्यांचेही प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
१७- लातूर; दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या दैवशालाच्या उदरात तब्बल चार बाळं
दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या दैवशालाच्या उदरात तब्बल चार बाळं वाढत आहेत. पण बाळंतपणासाठी सुसज्ज रुग्णालय लातुरात नसल्यानं जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं आता देवाच्या रुपात दैवशालाच्या मदतीला कोण धावणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लातूरच्या जिल्हा रूग्णालयात सव्वा महिन्यापासून दाखल असलेल्या दैवशालाच्या चेहऱ्यावर खरं तर आनंद हवा. कारण ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण दैवशाला चिंतेत आहे. त्याचं कारण आहे निसर्गानं दैवशालाच्या ओटीत 4 बाळांचं आंदण दिलं आहे आणि यामुळंच तिची चिंता वाढली आहे. 28 आठवड्याच्या आत बाळंतपण झालं आणि बाळ एक किलोपेक्षा कमी वजनाचं असेल तर बाळाच्या जिवीताला धोका असतो. दैवशालाची बाळं 30 आठवड्याची आहेत. दोन बाळांची वजन 2 किलो तर दुसरी दोन बाळं सव्वा किलो वजनाची आहेत. दैवशालाच्या बाळाची वाढ ठीक असली तरी चार बाळाच्या बाळंतपणात बाळ आणि आईच्या जिवाला धोका आहेच.
१८- कोल्हापूर: निगडेवाडी येथे गॅस एजन्सीतील सिलिंडरच्या गॅस किटमध्ये स्फोट होऊन ९ जखमी पैकी तीन गंभीर
१९- सोलापूर शहराला दुषित पाणीपुरवठा, नागरिकांच्या जीवाशी खेळ न करता तात्काळ उपाय करा, आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी
२०- जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये गाव सुरक्षा समितीच्या सदस्याने महिला आणि तिच्या चार वर्षाच्या मुलाची गोळी झाडून हत्या
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- माजी कसोटीवीर सय्यद किरमाणींना BCCIचा जीवन गौरव जाहीर
भारताचे माजी कसोटीवीर सय्यद किरमाणी यांना बीसीसीआयचा 2015 सालचा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर, अनुराग ठाकूर आणि एन. राम यांच्या समितीनं सय्यद किरमाणी यांच्या नावाची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली. किरमाणी यांना जीवनगौरव पुरस्कारारुपी ट्रॉफी, मानपत्र आणि 25 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात येईल. भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या क्रिकेटपटूंना हा पुरस्कार दिला जातो. किरमाणी हे या पुरस्काराचे तेविसावे मानकरी आहेत. एक यष्टिरक्षक फलंदाज या नात्यानं सय्यद किरमाणी यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. सय्यद किरमाणी यांनी 24 जानेवारी 1976 साली कसोटीत आणि 21 फेब्रुवारी 1976 साली वन डेत पदार्पण केलं होतं. किरमाणी यांच्या नावावर 88 कसोटी सामन्यांमध्ये 2759 धावा जमा आहेत. किरमाणी यांनी कसोटीत 12 अर्धशतकं आणि दोन शतकं झळकावली आहेत.
२२- विना नेटवर्क 4 जी इंटरनेट, ‘प्रोजेक्ट लून’ची कमाल
प्रोजेक्ट लून…बलून्सच्या माध्यमातून जगाला कनेक्ट करणारी ही नवी टेक्नॉलॉजी….काही वर्षांपूर्वी या टेक्नोलॉजीचा शोध लावलाय टेक्नो जायंट गुगल कंपनीने. या प्रोजेक्टची पहिली चाचणी 2013 साली 30 बलून्ससह न्यूझीलंड देशात करण्यात आली. आणि तिथल्या 50 रहिवाश्यांनी स्पेशल ऍन्टिनाझ्च्या मदतीने या हवाई नेटवर्कची तपासणी देखिल केली. अशी खरी सुरुवात झाली प्रोजेक्ट लूनची.
काय आहे हा प्रोजेक्ट लून ?
समुद्रसपाटीपासून 20 किलोमीटरच्या उंचीवर हवेतील बलून्स सोडण्यात येतात
हेलियम वायूने भरलेले सुपरप्रेशर बलून्स हवेत वायरलेस नेटवर्क तयार करतात
स्पेशल इंटरनेट अँटिनाच्या मदतीने या बलून्सचे रेडिएशन्स जमिनीवर मिळतात
हे बलून्स स्ट्रेटोस्पिअर या हवेच्या उंच लेयरमध्ये असतात
वातावरणातील कोणत्याही बदलांचा बलून्सवर परिणाम होत नाही
एका बलूनचं आयुष्य जवळपास 100 दिवसांचं असतं
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- मुखेड मध्ये उद्या मनुस्मृती दहन दिनानिमित्य जनजागरण रँली
http://goo.gl/3nY7oN
~~~~~~~~~~~~~~~
२४- ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी
http://goo.gl/wD5lfk
~~~~~~~~~~~~~~~
२५- काचीगुडा–अकोला इंटर सिटी एक्स्प्रेस नरखेड पर्यंत विस्तारित
http://goo.gl/knIVMx
~~~~~~~~~~~~~~~
२६- माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून करून घेणार - प्रा. पगारे सर
http://goo.gl/fkg0Ii
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
वेळ दिसत्त नसली तरी बरच काही दाखवून देते.
[निकिता शहाणे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
।। आपला सहभाग..आईला साद ।।
"आई कलामहोत्सव,औरंगाबाद"
पेंटीग,कॅलिग्राफी,फोटोग्राफी,कविता आपण या कलामहोत्सवासाठी पाठवु शकता.
प्रत्येक विभागातुन अनुक्रमे प्रथम पारितोषिक- ५००१/-, ३००१/-, २००१/- व १००१/- रु.
पाच पारितोषिके, स्मृतिचिन्ह, प्रमाणपञ.
सहभागी कविंच्या कवितेचे पुस्तक महोत्सवातील प्रदर्शनादरम्यान पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रकाशित होईल.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारिख: ३१ डिसेंबर २०१५.
संपर्क -
महेश ढाकणे,
आयोजक,आई कलामहोत्सव,
औरंगाबाद २०१६
मो. - 9503204201
अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_569.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment