बिलोली : ( यादव लोकडे )
तालुक्यातील अटकळी येथे चंपाषष्ठी निमित्त दि 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावाधित श्री ग्यानेश्वरी पारायण सप्ताह कार्यक्रमाचे गावक-यांच्या वतिने आयोजन करण्यात आले होते . या आयोजीत ग्यानेश्वरी पारायणासाठी गावातील महिला , तरूणी , पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . हा ग्यानेश्वरी सप्ताह यशस्वीतेसाठी अटकळी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज भजन किर्तनाचा लाभ गावक-यानी घेतला सप्ताहाच्या शेवटी महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाले.

No comments:
Post a Comment