हा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
२०१६ या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. केवळ काहीच दिवस आहेत थर्टी फस्ट साजरे करण्यासाठी. शहर, गाव येथील तरुणाई नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. शहरात क्लब आणि पबमध्ये डान्स मस्ती चालते. तरुण-तरुणी पबमध्ये बेभान होतात. मात्र, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, तुम्हाला जोरदार धक्का बसेल. एका क्लब आणि पबमध्ये काय चालते आणि तरुणी कशा फसतात, याचे डोळ्यात अंजन घालणार आहे...
No comments:
Post a Comment