नमस्कार लाईव्ह २९-१२-२०१५ चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- रायगडकर तरुणाला दुबईत देहदंड, पत्नीच्या हत्येचा आरोप
दुबई : रायगडच्या अतिफ पोपेरेला 24 वर्षीय पत्नी बुशराच्या हत्येप्रकरणी दुबईत देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुबईतील सर्वोच्च शिक्षा म्हणजे फायरिंग स्क्वॉडकडून गोळ्या झाडून पोपेरेला देहदंड देण्यात येईल. स्थानिक कायद्यानुसार पीडितेच्या म्हणजेच पत्नीच्या कुटुंबीयांनी आरोपीला माफ केलं तर त्याला जीवनदान मिळू शकतं, मात्र बुशराच्या आईने ही शक्यताही फेटाळून लावली मूळचा रायगड जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या आतिफचं माटुंग्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मिनी धनंजयनशी सूत जुळलं. 2008 मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर मिनीने आपलं नाव बदलून बुशरा ठेवलं. 2009 मध्ये त्यांना मुलगी झाल्यानंतर आतिफने दुबईत नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. मुलगी दोन वर्षांची झाल्यावर बुशराही दुबईला गेली. मात्र त्यानंतर वर्षभरातच बुशराला आतिफच्या पालकांकडे रायगडलाही पाठवण्यात आलं. 2013 साली बुशराचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी तिच्या दुबईतल्या भावाला फोन केला. बुशराचा भाऊ निगीलने शोधाशोध केली, पण काहीच माहिती लागत नसल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बुशराचा मृतदेह दुबईतील ‘अल फक्वा’ भागात आढळल्याचं 13 मार्च 2013 रोजी पोलिसांनी भावाला सांगितलं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बुशराची गळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झालं.
२- सऊदी अरब पेट्रोलच्या किंमतीत ४० टक्क्यांनी वाढवणार
३- सीरियात झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटातील मृत्यूचा आकाडा ३२ झाल्याचं वृत
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बछड्यांच्या मृत्यू प्रकरणी सेनेची डरकाळी, सामनातून मुनगंटीवारांवर टीका
चंद्रपूरमध्ये वाघाच्या बछड्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शिवसेनेने ‘सामना’तून डरकाळी फोडली आहे. चार बछड्यांच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका करत घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची मागणी करण्यात आली आहे. एकीकडे विक्रमी वेळेत जीवंत ह्रदयाची वाहतूक करुन माणसांचे जीव वाचवले जातात, दुसरीकडे भुकेने व्याकूळ वाघाचे बछडे वैद्यकीय सेवेअभावी जीव सोडतात हे दुर्दैव असल्याचं ‘सामना’त म्हटलं आहे. वनमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, राज्याच्या वनमंत्र्यांच्या भागात म्हणजे चंद्रपुरातच ही घटना घडली आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांना घरचा आहेर देण्यात आला आहे. एरवी मेळघाटातील आदिवासी बालकांचे कुपोषणाने मृत्यू होतात. आज चंद्रपुरातील वाघाची पिल्लं भुकेने तडफडून मेली. विदर्भाचा अनुशेष आणि त्यासाठी स्वातंत्र्याच्या ‘डरकाळ्या’ फोडणार्यांचे यावर काय म्हणणे आहे? असा सवालही ‘सामना’तून मुनगंटीवारांना विचारण्यात आला आहे.
५- आज बाबासाहेब असते तर, त्यांना दलित व्यावसायिकांना पाहून आनंद झाला असता - पंतप्रधान नरेंद्र मोदी
६- झारखंड; अल्पवयीन मुलीचा आर्मीच्या तीन जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप
झारखंडच्या देवघरमध्ये हावडा-अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं आर्मीच्या जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय. चालत्या ट्रेनमध्ये सेनेच्या जवानांनी जबरदस्तीनं आपल्याला दारु पाजून त्यानंतर आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप या तरुणीनं केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी हावडा - अमृतसर एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. हावडामध्ये ती ट्रेनमध्ये सेनेच्या बोगीत चढली. ती आपल्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी लुधियानाला जात होती. रस्त्यात तिला दारु पिण्यासाठी भाग पाडण्यात आलं... आणि कथित स्वरुपात तिच्यावर सेनेच्या तीन जवानांनी सामूहिक बलात्कार केला.
७- तामिऴनाडूत रामेश्वरम येथे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मारक निर्मितीच्या कामाला आजपासून सुरुवात
८- हार्दिक पटेलच्या सुटकेसाठी त्याचे वडिल उपोषणाला बसणार.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- शासकीय रुग्णालयात सेवादर दुप्पट, आरोग्यमंत्र्यांचे आदेश
खाजगी रुग्णालयांपाठोपाठ आता शासकीय रुग्णसेवाही जवळपास दुप्पट महाग झाली आहे. केसपेपर, यूरीन टेस्ट यासारख्या सुमारे 250 सुविधांच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचे आदेश आरोग्य खात्याने दिले आहेत. आतापर्यंत नोंदणी शुल्क अर्थात केसपेपर म्हणून 5 रुपये घेतले जायचे. त्याचा दर आता 10 रुपये असेल. त्याचसोबत ड्रेसिंग,एआरव्ही पेपर अशा सुविधा आतापर्यंत मोफत मिळत होत्या. मात्र या आदेशानंतर त्यांच्यासाठीही रुग्णांना पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यातली सर्व जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात हे वाढीव दर आकारले जातील. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी या दरवाढीचं समर्थन केलं आहे.
१०- समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार आज न्यायालयात
उस्मानाबाद : ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना आज उमरगा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उस्मानाबाद पोलिसांनी सोमवारी त्यांना पुण्यातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मोतेवारांना उस्मानाबादला नेण्यात आलं. महेश मोतेवार यांना उस्मानाबादच्या मुरुम पोलिसांनी फरार घोषित केलं होतं. चिटफंड प्रकरणी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात महेश मोतेवार यांना CRPC 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आलं आहे. महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षापासून सापडले नव्हते.
११- कोलकाता; रस्त्याच्या कामासाठी अख्खं घर क्रेनने 70 फूटांवर शिफ्ट
रस्त्यांच्या कामामुळे अनेक नागरिकांची घरं विस्थापित होताना आपण पाहत असतो. पण पश्चिम बंगालमधल्या नादिया जिल्ह्यात एका व्यक्तीने आपलं घर चक्क क्रेनच्या सहाय्याने 70 फुटापर्यंत हलवलं आहे.
नादियातील शांतीपूर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 च्या रुंदीकरणाचं काम सुरु आहे. या जमिनीवरच एक घर उभं होतं. रुंदीकरणासाठी अधिकाऱ्यांनी हे घर पाडायची तयारीही केली होती. पण घरमालकाने घर पाडण्याऐवजी हरियाणातील एका कंपनीला चक्क आपलं घर हलवण्याचं कंत्राट दिलं. या कंपनीनेही क्रेनच्या सहाय्याने हे घर तब्बल 70 फूट दूर नेऊन ठेवलं आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत घराचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही.
१२- परभणीत दरोडेखोरांचा धुमाकूळ, 5 महिन्यांच्या गर्भवतीवर गँगरेप
परभणीच्या पाथरीत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सेलू पाथरी रोडवरील खेडूला शिवारात दोन आखड्यावर दरोडा टाकला. यानंतर तीन दरोडेखोरांनी क्रूरकृत्याची परिसीमा गाठत पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. दरोडेखोरांनी सोमवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला आणि त्यानंतर तिघांवर धारदार शस्त्राने वार केले. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला पळवून नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गर्भवती महिला आणि सर्व जखमींना परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.
१३- नवीन वर्षाच्या ओल्या पार्ट्यासाठी परवाना घ्यायला विसरु नका
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी ओल्या पाटर्यांचं आयोजन होतं. पण अशा पाटर्यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी लागते, हे बर्याच जणांना माहितच नसतं किंवा तशी गरज त्यांना वाटत नाही. कदाचित यामुळेच आत्तापर्यंत केवळ 45 जणांचेच अर्ज आले असून गेल्या वर्षी हा आकडा 165 इतका होता, आणखी दोन दिवसात या अर्जाचा आकडा हा 45 हून 100 पर्यंत वाढेल असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाने वर्तवला आहे. या परवान्यासोबतच खोटी दारू तयार करून विकणार्यांवर आणि विनापरवाना दारूच्या पाटर्या आयोजित करणार्यांवर कारवाई करण्यासाठी 12 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत दारूच्या फेसाळत्या ग्लासाने करणार असाल तर आधी परवाना घ्यायला विसरु नका असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे.
१४- मुंबईत गेल्या वर्षांत १६,८६४ 'तळीरामां'वर कारवाई, यंदा किती जण अडकणार?
थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत डोन्ट ड्रण्क अॅण्ड ड्राईव्ह मोहिम जोरात सुरु केलीय. तशी ही मोहिम वर्षभर राबवली जाते. पण वर्षाच्या या शेवटच्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलीस ही मोहीम विशेष रुपात राबवतात. त्यामुळे झी मीडियाही मुंबईकरांना आव्हान करतं की, फक्त याच आठवड्यात नाही तर कधीच दारु पिऊन गाडी चालवू नका. कारण जिवन अमूल्य आहे. मुंबईत दारु पिवून गाडी चालवणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यावर अंकुश आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न मुंबई पोलिसांनी केले. मात्र त्यांना त्यात म्हणावं तसं यश येताना दिसत नाही.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, दोघं अडकल्याची भीती
भिवंडीत दुमजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली दोघं जण अडकून पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भोईवाडा पोलीस स्टेशन मागे असलेली ही दुमजली इमारत मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात उपाचारासाठी हलवण्यात आलं असून आणखी दोघं जण अडकल्याची भीती आहे. भिवंडीच्या तांडेल मोहल्ला येथे असलेली दुमजली इमारत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळली. अस्तक बेग, परवेश बेग व अनवर बेग याचं कुटुंबीय इथे राहत होतं. इमारत कोसळण्यामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
१६- अहमदनगर; छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातल्या करंजी इथल्या एका अल्पवयीन मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय.या प्रकरणी चाैघांना ताब्यात घेण्यात आलंय. कोपरगाव मधल्या महिला महाविद्यालयात 11 वी मध्ये ताराबाई आहेर ही मुलगी शिकत होती. याच गावातल्या काही मुलांनी ताराबाईचे काही फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करू लागले. या त्रासाला कंटाळून तिनं हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्रास देणार्या मुलांना जाबही विचारण्यात आला होता, त्यानंतर चार दिवस ही मुलगी बेपत्त होती. नंतर 22 तारखेला ताराचा मृतदेह गोदावरी एक्स्प्रेस कालव्यात आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र आढाव, नितीन गागवान, आकाश भिंगारे आणि राहुल जगताप या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
१७- केरळमध्ये दारुबंदी फक्त पंचतारांकित हॉटेलमध्ये बार सुरु रहाणार.
१८- गुजरातच्या राजकोटमध्ये चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात झालेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रिये दरम्यान सात जणांनी आपल्या एका डोळयाची दृष्टी गमावल्याची घटना घडली
१९- बिहार मुझफ्फरपूरमध्ये अहियापूर येथे रात्री उशिरा अज्ञातांनी एका व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या केली, व्यावसायिकाच्या कुटुंबियांची पोलिस स्थानकासमोर निदर्शने.
२०- छत्तीसगडमध्ये सुखमा जिल्हयात ८ नक्षलवाद्यांना अटक
२१- आंध्र आणि छत्तीसगडच्या सीमेजवळ एन्काउंटर, नक्षलवादी नेता नागेश चकमकीत ठार
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- अर्शापूर; पार्डी ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहर; चौकशीची मागणी
२३- भाऊराव कारखाना काँग्रेसमुक्त करणार, महाआघाडीच्या नेत्यांचा एकत्रित निर्धार
२४- नायगावमध्ये महायुतीत फुटाफुटीचे चित्र; ४४ जन रिंगणात
२५- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना वेतन आयोग लागू करा
२६- राजवाडी शिवारात ३७ हजाराचे सागवान जप्त; तमसा वनपरीमंडळाची कारवाई
२७- हदगाव तालूक्याती ३५५ किमी लांबीचे रस्ते-कामे मार्गी, आ. नागेश पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कधीही कुणाला उपकार म्हणून मदत करू नका, उपकार म्हणूनच करायची असेल तर मदतच करू नका
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शंकर सिंगे. विकास अग्रवाल, साईनाथ गलांडे, नितीन दयामा, सचिन झरीकर, अनुराग जाजू, रामेश्वर काळे, श्याम इंगोले, सचिन सिंगनकर, विजय गन्देवर, गजानन चक्रावर, निलेश शहाणे, संतोष कन्देवार
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment