हिंगोली , ता. प्रतिनिधी
हिंगोली तालुक्यातिल खंडाळा येथील जि प प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने दारूच्या नशेत एका 8 वर्षीय विद्यार्थिनिचे चुंबन घेतले. त्या मुळे पालकानी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवालि केले. रात्री उशिरा पर्यन्त हिंगोली येथील ग्रामिन पोलिस ठान्यात कावाई सुरु होती. पालक ही मोठ्या संखेने उपस्तीति होते.

No comments:
Post a Comment