नमस्कार लाईव्ह ०८-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- डॉन दाऊद देतो गुंडाना पेन्शन, मुलांच्या शिक्षणाचा भार उचलतो
२- न्यूयॉर्क: मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशास बंदी, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डोनाल्ड ट्रंप यांचे वक्तव्य
३- चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुके वाढण्याची शक्यता असून शहरात रेड अलर्ट
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- मोबाईल टॉवरच्या किरणोत्सर्गातून धोका नाही : हिमाचल हायकोर्ट
५- हरियाणामध्ये रेल्वे अपघातात एक ठार, १०० जखमी
हरियाणाच्या पलवल भागात दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात रेल्वे ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच १०० प्रवासीही जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मंगळवारी सकाळी दादर-अमृसर एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी पलवल आणि असावटी स्टेशनदरम्यान येत असलेल्या ईमयू शटल आणि दादर-अमृतसर एक्सप्रेसची एकमेकांना धडक बसली. या अपघातामुळे दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलेय.
६- सरकार संविधानानुसार काम करत आहे. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडूंचे वकतव्य
७- मी कोणलाही घाबरत नाही, मी इंदिरा गांधी यांची सून आहे - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे वक्तव्य
८- रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात चौकशी करणा-या ढींगरा आयोगाच्या कार्यकाळात वाढ
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- कांद्याचे भाव उतरल्यानं मुंबई-आग्रा महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको, उमराणाजवळ हायवे अडवला
१०- मुंबई लोकलमध्ये मेट्रोप्रमाणे आसनव्यवस्था
११- सीएसटी स्थानकात लोकल बफर एंडला धडकली
सीएसटी स्थानकात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लोकलने बफर एंडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेचे दोन डबे ट्रॅकवरुन घसरले. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर हा अपघात झाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने मोठी हानी टळली. लोकल शटिंगच्या वेळेस ही घटना घडली. या अपघातामुळे प्लॅटफॉर्म आणि लोकलचे नुकसान झाले. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून वाहतूक काही बंद होती.
१२- तामिळनाडूत पुड्डुचेरीमध्ये पुन्हा मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर, घरात घुसले पुराचे पाणी
१३- नागपूर डान्सबारप्रकरणी चौकशीचे आदेश, कोणत्याही परिस्थितीत डान्सबार सुरु होऊ देणार नाही - गृहराज्यमंत्री राम शिंदे
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- रांची : झारखंडमध्ये क्रॉसिंगवर रेल्वेने बोलेरोला उडवलं, 13 जण ठार
१५- पिंपरी-चिंचवड; शाळेमध्ये शौच केल्यामुळे चिमुकलीचं शिक्षण बंद
१६- दादर स्थानकात लोकलने म्हशीला धडक दिल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही झाला परिणाम
१७- पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चेन्नईला
१८- गुडगाव पोलिस व गुंडांमध्ये दोन ठिकाणी चकमक
१९- झारखंडमधील रामगड जिल्ह्यात रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेची कारला धडक बसून भीषण अपघात, १३ जण मृत्यूमुखी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- छातीत दुखू लागल्यानं शंकर महादेवन रुग्णालयात दाखल
२१- 'गूगल'कडून 'जीमेल' बंद करण्याची तयारी?
गूगल जीमेल बंद करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न पडण्याचं कारणंही तसंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार गूगल 'इनबॉक्स बाय जीमेल' सर्व्हिसमधून युझर्सना नोटीफाय करतंय की, गूगलने इनबॉक्स या नावाने जीमेल सारखी सेवा सुरू केली आहे, आता जीमेल युझर्स त्यांना इनबॉक्स या सेवेवर रिप्लेस करायचे आहेत. फॉर्ब्सनुसार इनबॉक्स युझर्सने लॉगिन केल्यानंतर हा मेसेज येतो, इनबॉक्स वापरण्यासाठी धन्यवाद, याला अधिक सोप करण्यासाठी आम्ही जीमेलला येथे रिटायरेक्ट केलं आहे, असा संदेश येतो.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर रोहियो समिती नांदेडला येणार
२३- वाद्य वाजविण्यास विरोध करणाऱ्या पोलिसास मारहाण, अटकेतील दोघांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
२४- रेल्वे अर्थ संकल्पात नांदेडला न्याय देणार - रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता
२५- दि.१५ डिसेंबर रोजी आ. हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी कवी संमेलनाचे आयोजन
२६- हनुमानगढ ते गोपीनाथगढ पदयात्रेस प्रारंभ
२७- शिवाजीनगरात मुलीचा विनयभंग करणाऱ्या परजिल्ह्यातून आलेल्या दोन मिस्त्रींना चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन
२८- कुंटूर; शौचालय निधीत ग्रामसेवकाने केला अपहर, लाभार्थ्याची सीइओकडे तक्रार
२९- डॉ. जयंत नारळीकर यांचे सायंकाळी पाच वाजतास स्वारातीम विद्यापीठात व्याख्यान - विषय "विश्वात आपण एकटेच आहोत का?"
30- खाजगी शिकवण्या बंद करा अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, ओबीसी महासंघाचा इशारा
३१- नायगावची सत्ता शिवसेनाच मिळवील - आ. चिखलीकर
३२- कंधार; गाई सोबत अनैसर्गिक कृत्य करणारा गेला जेल मध्ये
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
३३- कांदिवलीच्या आगीत 2000 झोपडपट्ट्या खाक, भीषण आगीचा पहा व्हिडीओ
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/burning-mumbai-jugee.html
~~~~~~~~~~~~~~~
३४- ५५ वी महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धा निकाल
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_16.html
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मंचक मुधळ, साई राखेवार, धम्म आंबेकर, सचिन बनकर, अश्विनी रामटेके, सचिन काबसे, साहेब देशमुख, श्रीकांत इंगांदुल, प्रशांत शाह, प्रवीण अव्हाले, अक्षय देशमुख, पवन वर्मा, रचना मालपाणी, संदीप शिंदे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते, छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments:
Post a Comment