[ प्रतिनिधी रवि गोरे सह कँमरामन मंगेश ढोले कु-हा काकोडा ता. मुक्ताईनगर]
मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकुळ घातला असून त्यामुळे शेतकरी वर्गात आज भितीचे वातावरण आहे . मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे .
मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा या परिसरात दुशकाळ जन्य परिस्थिती आहे . त्यातच या परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकुळ घातला आहे . शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप व काही साहित्य लपांस करण्याचे काम भुरटे चोर करत आहे .
कु-हा येथील शेतकरी प्रल्हाद तुकाराम बढे यांच्या शेतातील वीजपंप चोरी जावुन 20 हजार रूपयांचे साहित्य लपांस केले आहे .
तसेच ईदुंबाई पेंढारकर , याचेंही 20 हजार रूपये चे साहित्य चोरांनी लपांस केले आहे.
तसेच परिसरात काही शेतकऱ्यांचे अशाच प्रकारे चोरी झाली आहे. मात्र त्यांनी पोलीसात जाण्याचे टाळले आहे......
No comments:
Post a Comment