महाराष्ट्रा विकास सेवा श्रेणी राजपत्रीत अधिकारी संघटना मराठवाडा अध्यक्ष -पदी रामराजे आत्राम
मुखेड :-शेख बबलु मुल्ला वार्ताहर
महाराष्ट्रा विकास सेवा श्रेणी र महाराष्ट्रा विकास सेवा श्रेणी राजपत्रीत अधिकारी संघटना मराठवाडा अध्यक्ष पदी रामराज ाजपत्रीत अधिकारी संघटना मराठवाडा अध्यक्ष पदी रामराजे यांची एकमताने बिन विरोधनिवड करण्यात आली. त्या वेळी आयुक्त कार्यालय औरंगाबांद येथे एम.डी.एस.राजपत्रीत अधिका-यांना मार्ग दर्शन करतांना, रामराजे आत्राम. दि. 13/12/2015. यावेळी बोलतांना त्यांनी.," आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्यासाठी आपण सनदशीर मार्गाने आपले हक्क तर मीळवून घेऊच, प्रसंग आला तर मूळ एमडीएस संघटनेपासुन आपण फारकत घेऊन सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे हक्क मिळवून घेऊ, यासाठी " हर जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं" असे म्हणत उपस्थीत सर्व अधिकारी यांच्यात चेतना निर्माण केली. या सोबतच त्यांनी आपलीही जबाबदारी ओळखून शासनाच्या योजना सर्व सामान्या पर्यंत पोहचवून विकास साधला पाहिजे.शासनाचे सर्व उधिष्ट पूर्ण केलच पाहिजे. आपण कुठल्याही अमिशाला बळी पडायचं नाही. आपण लोकसेवक आहोत आपणाला गरीब लोकांसाठी काम करायच आहे.म्हणून आपण सर्वांनी भ्रष्टाचारापासून दूर राहायचं आणि शासन धोरण सर्वसामान्य गरीब गाणसापर्यंत पोहचवायचं असा निर्धार केला.

No comments:
Post a Comment