नमस्कार लाईव्ह १३-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- दहशतवादाच्या प्रसारासाठी ISISचे मोबाईल अॅप
जगभरातील अनेक देशात पाय पसरत असलेल्या इस्लामिक दहशतवादी संघटनेने (आयसिस) दहशतवादाच्या प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. आधी सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आयसिसने आता मोबाईल अॅप लॉन्च केलं आहे. इस्लामिक दहशतवादी संघटनेचा प्रसार, हत्यांचे व्हिडीओ इत्यादींसाठी आयसिस या मोबाईल अॅपचा वापर करत आहेत. अमाक न्यूज असे या अॅपचं नाव आहे.
२- पाकिस्तानात अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असणा-या पाराचिनार शहरातील बाजारात बॉम्बस्फोटात १० जण ठार, ३० जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- संसदेवरील हल्ल्याचा दिवस विसरु शकत नाही. त्या हल्ल्यामुळे भारताची दहशतवादा विरुध्द लढण्याची प्रतिबध्दता अधिक घट्ट झाली - लालकृष्ण अडवाणी
४- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नागरीकांना गंगेमध्ये प्रदूषण न करण्याचे आवाहन
५- राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटलांना हृदयविकाराचा झटका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. कात्रज दूध संघामध्ये शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कार्यक्रमात शरद पवारांविषयी बोलताना वळसे-पाटील यांना आपल्या पवारांविषयीच्या भावना अनावर झाल्यानं उमाळा दाटून आला आणि याचवेळी अचानक बोलता-बोलता त्यांना हृद्यविकाराचा झटका आला.
६- भारत-पाकिस्तान क्रिकेटमालिका रद्द
भारतीय क्रिकेट मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विचार सोडून दिल्याचे वृत्त
७- शिर्डी देवस्थान २०० किलो सोने सरकारी गोल्ड योजनेत गुंतवणार
मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानाच्या पावलावर पाऊल टाकत शिर्डी देवस्थान २०० किलो सोने केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये गुंतवण्याचा विचार करत आहे. शिर्डी साई बाबा देवस्थानाला २०० किलो सोने केंद्र सरकारच्या योजनेमध्ये गुंतवण्याची इच्छा आहे मात्र मुंबई उच्च न्यायालयाने देवस्थानाला भाविकांनी अर्पण केलेले सोने वितळवायला बंदी घातली आहे. सध्या देवस्थानाचा कारभार पाहणा-या समितीची यातून मार्ग काढण्यासाठी पुढच्या आठवडयात बैठक होणार आहे. सोने वितळवण्यावरची बंदी उठवण्यासाठी समिती मुंबई उच्च न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करु शकते. साईबाबांच्या मूर्तिवर १८० किलोचे सोन्याचे अलंकार असून, ते काढण्यात येणार नाहीत असे समितीने सांगितले. शिर्डी देवस्थान देशातील पाच श्रीमंत देवस्थानांपैकी एक असून, देवस्थानकडे एकूण ३८० किलो सोने जमा आहे. त्यातील २०० किलो सोन्याची गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली तर, वर्षाला १.२५ कोटी रुपये देवस्थानाला व्याजरुपात मिळतील.
८- दिल्लीतील प्रदूषण कमी व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना बॅटीरवर धावणा-या दोन बसगाडया देणार
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- आरक्षणासाठी छावा आणि एमआयएम साथ-साथ
नागपूर : मराठा आणि मुस्लीम आरक्षणावरुन पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटना आणि असदुद्दीन ओवेसींचा एमआयएम पक्षा संयुक्तरित्या मोर्चा काढणार आहे. उद्या नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाज आणि मुस्लीम समाजाला आरक्षणाची गरज असून आरक्षणाची मागणी तीव्र केली जाणार आहे, असे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी सांगितलं. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. छावा आणि एमआयएम आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहेत.
१०- उल्हासनगर; केस वाढवले म्हणून विद्यार्थ्यांना 70 उठाबशांची शिक्षा
उल्हासनगरमधील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेत उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकारानंतर पालक वर्गात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगरमधील संभाजी चौक परिसरात राहणारे विजय वाटवाणी यांचा मुलगा देवेश हा फॅमिली कॉन्व्हेंट शाळेत नववी इयत्तेत शिकतो. विजय यांनी शाळा प्रशासनाकडून नेहमीच त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. इतकेच नव्हे, तर मुलांना कधी दंड आकारला जातो कधी मारहाण तर कधी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जात असल्याचा आरोप वाटवानी यांनी केला
आहे.
११- शकूरबस्ती पाडताना आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार कारवाई केली - रेल्वे जीएम ए.के.पुथिया
१२- शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी पुण्यातील झेड ब्रिजजवळील नदीपात्रात अंत्यसंस्कार
१३- दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात
१४- चेन्नईतल्या पूरामुळे एआयएडीएमके यावर्षी नाताळ साजरा करणारनाही - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता
१५- पंजाबमध्ये बसखाली येऊन मुलीचा मृत्यू, संतप्त जमावाने बस पेटवून दिली
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- रत्नागिरी: चिपळूणमध्ये 23 वर्षीय तरुणाची हत्या, रोशन फाळके कालपासन होता बेपत्ता
१७- डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेत 3 लाख जण सहभागी
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईतही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. राज्यभरातल्या तीन लाख लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. तर मुंबईतून तब्बल 40 हजार लोकांनी स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. मुख्यमंत्र्यांनी देखील क्राफर्ड मार्केट परिसरात स्वच्छता केली. तसंच नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी, चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई हे सुद्धा उपस्थित होते. शेकडो स्त्री, पुरुष श्री सदस्यांनी हातात झाडू घेऊन रस्ते साफ केले. या साधकांच्या मदतीला पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या यंत्रणाही कार्यरत ठेवल्याने कचरा लगेच जागेवरून हटविण्यात येत होता.
१८- कांदिवलीत कलाकार महिला व वकिलाची हत्या
हेमा उपाध्याय या कलाकार असल्याचं कळतं आहे. हत्येमागे नेमकं काय कारण असावं याचा तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेमा उपाध्याय यांच्या घटस्फोटाच्या केसचे काम हरिश भंबानी पाहत होते. हेमा उपाध्याय आणि हरिश भंबानी यांचे मृतदेह कागदांत लपेटून, प्लॅस्टिक पिशवीत पॅक करून धनुकरवाडीतल्या नाल्यात फेकण्यात आले होते. कांदिवली पोलिसांनी या दोन्ही मृतदेहांना बाहेर काढलं आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
१९- लोकलमध्ये ७० वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपी अटकेत
विरार चर्चगेट लोकलमधील लगेजच्या डब्यात महिला एकटीच प्रवास करीत होती. याचाच फायदा घेऊन 22 वर्षीय अमित कुमार झा याने विरारहून ट्रेन निघाल्यानंतर महिलेची छेडछाड करण्यास सुरुवात केली. ट्रेन भाईंदरला पोहचताच नराधम अमितकुमारने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. गाडी भाईंदर स्थानकात येताच महिलेने आरडाओरडा करण्यासा सुरुवात केली. त्यानंतर स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी आरोपी अमितला पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आला आहे.
२०- गुडगावच्या खंडेलवाल गावात ३६ वर्षाच्या प्रॉपर्टी डिलरची गोळी मारुन हत्या
२१- ७७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन मुंबईत २२ वर्षांच्या तरुणाला अटक
२२- नागपूर डायमंड नगर येथे आग लागल्याचे वृत्त
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- मेसेज करा, पैसे मागवा; लवकरच गूगल वॉलेटचं नवं फीचर
गूगल वॉलेट अॅपचं नवं अपडेट लवकरच येणार आहे. या अपडेटमध्ये अनेक नवे फीचर्स गूगल समावेश करणार आहे, अशी माहिती मिळते आहे. गूगल वॉलेटच्या नव्या फीचरमुळे पैसे ट्रान्स्फर करण्याची प्रक्रियाच पूर्णपणे बदलणार आहे.गूगल वॉलेटच्या नव्या अपडेटनुसार, ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीला ई-मेल आयडी देण्याऐवजी आता मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीला सिक्युरिटी कोड असलेला एक टेक्स्ट मेसेज मिळेल. त्यानंतर त्या व्यक्तीला ज्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर कायचं आहे, त्या अकाऊंटचं डेबिट कार्ड नंबर द्यावं लागेल. या अगदी सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर होणार आहेत. विशेष म्हणजे, ही पूर्ण प्रक्रिया अगदी काही मिनिटांची असणार आहे.
२४- भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना पद्म विभूषण पुरस्कार
२५- रोहित शर्माच्या विवाहाला उपस्थित रहाण्यासाठी अभिनेता सोहेल खान मुंबईत
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२६- पांच परभणी के स्टार - माळेगाव यात्रेसाठी सज्ज असलेला चित्रपट, पहा ट्रेलर
http://goo.gl/i1ItQZ
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
गरजेच्या वेळी ओठांमधून नेहमीच गोड शब्द बाहेत पडतात, पण एकदा का तह भागली कि मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात
[नामदेव यलकटवार, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्ह वाचकांच्या मते...
स्वतंत्र विदर्भाची मागणी योग्य आहे का?
होय - २३%
नाही - ४३%
तटस्थ - ०%
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt' Shapeचॉकलेट.
खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत,
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment