नमस्कार लाईव्ह १४-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- इसिस विरोधात लढण्यासाठी जास्त लष्करी कुमक पाठवण्यासाठी जर्मनीच्या चान्सलर अँजला मर्केल यांचा अमेरिकेला नकार
२- अमेरिकेत लॉस एंजिलिसच्या हॉटेलमध्ये गोऴीबार, १ ठार, ३ जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- आरक्षणासाठी एमआयएमसोबत मोर्चा काढणार नाही, छावा संघटनेचं स्पष्टीकरण, स्वतंत्र मोर्चा काढणार असल्याचा दावा
४- 26/11चा हल्ला सिद्ध करू शकणार नाही, हाफीजने स्वराज यांनाच पाठवला व्हिडिओ
मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवाही हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदनं भारताविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. मुंबईतील हल्ल्याला 7 वर्षं पूर्ण झाली तरी भारत आपला सहभाग सिद्ध करू शकला नाही, आणि अखेरपर्यंत करू शकणार नाही असं हाफीज सईदनं म्हटलंय. हाफीज सईदनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय.
५- उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला, लेह उणे १२ अंश
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालीये. या भागातील थंड हवेमुळे थंडीचा जोर वाढायला लागला असून शनिवारची रात्र कूल नाईट ठरली. जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील लेहमध्ये उणे १२ अंश सेल्सियसहून कमी तापमानाची नोंद झाली. राजधानी दिल्लीत किमान तापमान ६.८ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. शनिवारची रात्रे लेहमधील सर्वाधिक थंडीची रात्र ठरली. तेथे तापमानाचा पारा उणे १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरला होता. श्रीनगरमध्येही ०.८ अंश सेल्सियसची नोंद झाली
६- नव्या वर्षात येणार "अच्छे दिन'
रोजगारासाठी पुढील वर्ष 'अच्छे दिन' आणणारे ठरणार आहे. पुढील वर्षांत वेतनात १० ते ३० टक्के वाढीची आशा आहे. तसेच खासगी सेक्टरमधील ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सातवे वेतन आयोगामुळे यात तेजी येण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ होईल याचा परिणाम खासगी क्षेत्रावरही होईल. ह्युमन रिसोर्स एक्सपर्टच्या अंदाजानुसार नव्या वर्षात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. २०१५च्या तुलनेत पुढील वर्ष नक्कीच चांगले राहील. अनेक कंपन्यांमध्ये नियुक्ती केल्या जातील.
७- पेट्रोलच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता, पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
पेट्रोलच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती ११ वर्ष जुन्या दरापर्यंत झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल तब्बल 4 रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता आहे. मागील 15 दिवसांमध्ये कच्च्या तेल तब्बल 11% ने स्वस्त झालं आहे. त्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत समीक्षा करणार असल्याने उद्याच याच्या घोषणेची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती या ११ वर्ष जुन्या दरांपर्यंत कोसळल्या आहेत. मात्र, सरकारनं याबाबत नकारात्मक भूमिका घेतल्यास पेट्रोलचे दर आहेत तसेचही राहू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात गेल्या १५ दिवसात कच्च्या तेलाचे दर ११ टक्क्यांनी खाली आले आहेत.
८- पंजाबमधल्या कायदा-सुव्यवस्थेवरुन संसद भवन परिसरात काँग्रेसची निदर्शने.
९- पाकिस्तान दौ-यासंबंधी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज राज्यसभेत निवेदन देत असताना गदारोळ
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- 'स्मार्ट सिटी'च्या नावाखाली मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव- शिवसेना
सरकारमध्ये राहून सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर वार केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून स्मार्ट सिटी योजनेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे. तसेच हा मुंबईला मागच्या दाराने केंद्रशासित करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. असा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याने शिवतीर्थावरील शिवरायांच्या हातातील तलवार पाहून घ्यावी, मराठवाड्यातील औरंगजेबाचे थडगेही पाहावे आणि मुंबईतील १०५ हुतात्म्यांच्या स्मारकावर फेरफटका मारून यावे म्हणजे आम्हाला काय सांगायचे आहे ते कळेल, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
११- पुणे महापालिकेबाहेर स्मार्ट सिटीवरुन विरोधक आणि समर्थक समोरासमोर, जोरदार घोषणाबाजी
१२- शकुर बस्तीमधील झोपडया पाडल्या म्हणून आप आणि टीएमसीची संसद भवनातील गांधी पुतळयाजवळ निदर्शने
१३- मक्का महापालिकेत प्रथमच निवडून आल्या २० महिला नगरसेवक
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पुणे: 31 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची विषारी औषध पिऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
१५- मुंबईमध्ये भरधाव वेगाचे दोन बळी, भायखळ्यात मोबाईलवर बोलणाऱ्या चालकानं चिमुरडीला उडवलं, तर जोगेश्वरीत भरधाव बाईकस्वाराचा पुलावरून पडून मृत्यू
मुंबईच्या भायखळा परिसरात कारने चिरडल्याने एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. माझगाव डॉक परिसरात हा अपघात झाला. काल रात्री आठ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. रिया असं या मृत मुलीचं नाव असून ती जवळच्याच एका बेकरीत पाव आणण्यासाठी चालली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाळा पोखरकरला ताब्यात घेतलं आहे. तो फोनवर बोलत गाडी चालवत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचंही सांगितलं जातं आहे. याप्रकरणी पोलिस आणखी तपास करीत आहेत.
-----------------
मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस वेवर एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. जोगेश्वरी उड्डाणपुलावर रविवारी रात्री हा अपघात एकाच बाईकवर बसलेले तीन तरुण भरधाव वेगाने या उड्डाणपुलावरुन जात होते. यावेळी नियंत्रण सुटल्याने तिघेही उड्डाणपुलावरुन खाली पडले. पोलिसांनी या अपघाताबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.पंरतु अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
१६- पिंपरीत सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेची आत्महत्या
तपस्या भास्कर (वय 31, रा. बोरा हॅपी होम, जगताप डेअरी,मूळ जयपूर राजस्थान) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे, ती एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर कामाला होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपस्या हीरमेश नांदगुडे यांच्या जगताप डेअरी येथील फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला होती. शुक्रवारपासून तिच्या फ्लॅटचा दरवाजा बंद होता. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नांदगुडे भाडे मागण्यासाठी गेले असता तिने दरवाजा उघडला नाही तसेच घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती
दिली.
१७- पूरामुळे बंद असलेल्या चेन्नईतील शाळा महिन्याभरानंतर उघडल्या
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- २०१६चा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल, शेन वॉर्नला विश्वास
पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने व्यक्त केलाय. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती वॉर्नच्या मते टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासाठी भारत प्रबळ दावेदार आहे. ट्विटरवरुन त्याने आपले मत व्यक्त केले. तसेच मुंबईतील वानखेडे मैदान हे आवडते मैदान असल्याचेही वॉर्न यावेळी म्हणाला.
१९- योगगुरु अय्यंगार यांना गुगलचे डुडलमधून अभिवादन
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- चवथ्यांदा होणार शाळा न शिकणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण
२१- पगारवाढीसाठी महामंडळाचे कर्मचारी जाणार दि. १७ पासून संपावर जाण्याचा इशारा
२२- हेमंत पाटील यांचा ७५ गावांमध्ये उपक्रम; ११ हजार विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप
२३- राष्ट्रीय लोकअदालतीत विविध प्रकरणात ६ कोटी ७५ लाख १८ हजार भरपाईचे आदेश
२४- हिमायतनगर; टकराळा येथे बिबट्याने केली वासराची शिकार
२५- आज जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२६- महाराष्ट्रा विकास सेवा श्रेणी राजपत्रीत अधिकारी संघटना मराठवाडा अध्यक्ष -पदी रामराजे आत्राम
http://goo.gl/w5crsc
~~~~~~~~~~~~~~~
२७- किनवट शहरातील सर्व प्रस्थापितांचे अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे किनवट नगर परिषदेसमोर एक दिवसीय भजन व धरणे आंदोलन
http://goo.gl/efCiZI
~~~~~~~~~~~~~~~
२८- श्री खंडेरायाच्या यात्रेच्या सुनियोजनातून माळेगावाचे वैभव वाढवावे - आ. प्रताप पाटील चिखलीकर
http://goo.gl/hlA5Wm
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संभाजी भिवंडे, निलेश संतूरवार, मनीष जोर्गेकर, प्रभू दिपके, अनिकेत जैश्वाल, आकाश लांडे, प्रभू कपाटे, मन्मथ सिद्धेश्वर, राहुल मेश्राम, सिद्द बांदकर, मंगेश कवडे, सागर बंग, जयश गायकवाड, सचिन भज्जी
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर...
तासभर साथ देणारी माणसं
बस मध्ये पण भेटतात.
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका. कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात....
[अतुल यादव, नमस्कार लाईव्ह]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt' Shapeचॉकलेट.
खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456
8975495656

No comments:
Post a Comment