नांदेड-15, नांदेड तालुक्यातील सोमेश्वर इथल्या लक्ष्मी महिला बचतगटास स्वस्तधान्य दुकानाचा परवाना असून याचा शुभारंभ 13 डिसेंबर रोजी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांच्याहस्ते करण्यात आला.
सरपंच सुमनबाई कौसे, पेशकार मधुकर फुलवळे, तलाठी जे.एस.निवडंगे, ग्रामसेविका काटकर, उपसरपंच जनाबाई बोकारे, चेअरमन बाबुराव बोकारे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपिनाथ बोकारे, विक्रम बोकारे, प्रकाश बोकारे, तुकाराम बोकारे, सुर्यभान बोकारे, सोमाजी बोकारे, कांताबाई सरोदे, नन्नु बोकारे, दत्तराम बोकारे, शांताबाई बोकारे, आशाबाई कौसे, गोविंदराव बोकारे, ज्ञानदेव बोकारे, गणेश बोकारे, तुळशिराम सरोदे, बाबु सरोदे, संतोष सरोदे, दिलीप सरोदे, पत्रकार आनंदा बोकारे,माधव बोकारे,बचतगटाच्या अध्यक्षा शांताबाई जितेंद्र सरोदे, बचतगट सदस्य आणि गावकरी यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment