मुंबई उपनगर (प्रतिनिधी ) 10
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस आणि पिस व बहुजन हिताय संघ, मुंबई यांच्या वतीने काल मुंबई उपनगर जिल्हाचे जिल्हाधिकारी आयु. शेखर चन्ने यांना निवेदन देण्यात आले. दामू नगर मधील रहिवाशांचे पुनर्वसन सरकारी जागेत किंवा कुठल्याही जागेवर व्हावे व सर्वांना जास्तीत जास्त मोबदला लवकरात लवकर द्यावा अशी मागणी केली आहे. व मा.मुख्यमंत्री, विधानसभा व विधानपरिषद आमदार यांना माहिती साठी प्रत दिली असल्याचे कळविले आहे.
No comments:
Post a Comment