जळगाव मुक्ताईनगर जिल्ह्यातील वडोदा वनक्षेत्रातील चांग्ठाना परिसरात बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि वडोदा वनक्षेत्रातील कृ.न. ५५२ मध्ये दि ८/१२/२०१५ रोजी बिबट्याने एका गायीची शिकार करून फडशा पडला आहे. सुरेश देविदास धुळे रा. चारठाणा ता. मुक्तीनगर यांच्या मालकीची गाय होती.
गुरे चारणारा गुरखा वासुदेव इंगळे यांनी hi घटना उघडकीस आणली आहे, मात्र पशुपालाकातून या घटनेमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती वनविभागाला दिल्याने वान्पक शेधोळे, वनरक्षक दि.जि. पाचेवड, व वन विभागाचे कर्माची यांनी लक्ष घातले आहे


No comments:
Post a Comment