नांदेड
जिल्ह्यातील हिमायतनगर येथील बोरगडी रस्त्यावर असलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीग्रहात सकाळच्या जेवणासाठी बनविलेल्या अन्नामध्ये आळया निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यापासून शिक्षणासाठी नरक यातना भोगाव्या लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पत्रकारासमक्ष दिल्याने अधीक्षक व भोजन व्यवस्थापकाच्या दुर्लक्षित कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.

No comments:
Post a Comment