नमस्कार लाईव्ह ११-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- फेसबुक पोस्टवर कमेंटसाठी आता इंटरनेटची गरज नाही, ऑफ-लाईन फेसबुक येणार
फेसबुक लवकरच न्यूज फीडमध्ये बदल करणार आहे. या बदलानंतर फेसबुकच्या स्मार्टफोन अॅपमध्ये काही बदल केले जाणार आहेत. अनेकदा स्लो इंटरनेट कनेक्शनमुळे एखाद्या पोस्टवरील कमेंट पोस्ट होण्यास वेळ लागतो. मात्र, फेसबुकच्या नव्या फीचरमुळे युजर्सची ही अडचण दूर होणार आहे. नव्या फीचरनुसार युजर ऑफलाईन असतानाही कमेंट पोस्ट करु शकणार आहेत.
२- काबूलमध्ये स्पॅनिश दूतावासाजवळ बॉम्बस्फोट, गोळीबार - एएफपी
३- व्यापक व्दिपक्षीय चर्चेचे मुद्दे ठरवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रसचिव पुढच्या महिन्यात भेटणार - सरताझ अझिझ
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- शरद पवारांना हवेची दिशा बरोब्बर कळते!- मोदी
५- सोनिया गांधींना स्वतंत्र विचारांची व्यक्ती पंतप्रधानपदी नको होती - शरद पवार
६- दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाने जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांना दिली डॉक्टरेट पदवी
७- राज्यसभेपाठोपाठ लोकसभाही १४ डिसेंबरपर्यंत तहकूब
८- पाच लाखांची लाच घेणा-या आयकर खात्याच्या सहआयुक्ताला मुंबईत सीबीआयने केली अटक
९- जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची घेतली भेट
१०- काळापैसा प्रत्येकाच्या खात्यात जमा केला जाणार नाही. विकास योजनांसाठी त्याचा वापर करु - शहानवाझ हुसैन, भाजप नेते
११- आसाममध्येही काँग्रेस बिहारसारखीच चांगली कामगिरी करेल - राहुल गांधी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- युपीएच्या कार्यकाळात पंतप्रधान पदाचं झालं अवमुल्यन – पवार
१३- बीडमध्ये भव्य-दिव्य 'गोपीनाथ गड', 72फुटांचं समाधीस्थळ, 50 फुटांचं प्रवेशद्वार
१४- हाजी अली दर्गा बंदीविरोधात एल्गार, मुस्लिम महिला संघटना हायकोर्टात
१५- राज ठाकरेंची नवी खेळी, विधान परिषदेत राहणार मनसे तटस्थ, मुंबईतील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी होणार मतदान
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक हवालदिल
१७- रेल्वेच्या टॉयलेटमध्ये वृद्ध महिलेचा पाय अडकला, १० तासानंतर सुटका
१८- आईचे अनैतिक संबंध, मालाडमध्ये घडवून आणली मुलाची हत्या
१९- पिंपरी चिंचवड : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच नगरसेविकेला बदडलं
२०- नायगाव नगरपंचायत निवडणूक, दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज नाही, थंड प्रतिसाद
२१- अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथे गॅस भरताना रिक्षाने पेट घेतला, कोणीही जखमी नाही
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- प्रियंका चोप्रा सलग तिसऱ्यांदा आशियातील सर्वात सेक्सी महिला
२३-टी-20 वर्ल्ड कप : 19 मार्चला रंगणार भारत पाकिस्तान मुकाबला
२४- असहिष्णूतेवरुन आमिर खानवर टीका करण्यापेक्षा तो असे का बोलला ? हे समजून घेतले पाहिजे - सोनम कपूर
-------------------------
२५- नांदेडकरांचे उत्स्फूर्त पाठींबा, कॅरीऑन सीमा कदम
मुळची लिंबगावची असलेली परंतु नांदेडला शिकलेली सीमा कदम हिचा विनोदी चित्रपट "कॅरीऑन देशपांडे" आज रिलीज झाला. नांदेडच्या ज्योती चित्रपट गृहात फस्ट-डे-फासशो साठी नांदेडकरांनी प्रचंड गर्दी केली होतनांदेड गर्ल सीमा कदम हिच्या इंट्रीबरोबरच प्रेक्षकांनी टाळ्यांचा
कडकडाट केला. तिच्या अभिनयाची तारीफ करून सर्वांच्या तोंडून कॅरीऑन सीमा हेच वाक्य .....!
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_68.html
-------------------------
२६- नांदेड महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचा साराफ्यामध्ये नाचक्की दिवसभर थांबूनही सर्व यंत्रणा राबूनही हात हलवत परतले.
या संदर्भाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झालेला असून दिवसभर नागरिकांमध्ये या संबंधी चर्चेला उत आला होता
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_91.html
~~~~~~~~~~~~~~~
२७- सगरोळी - राज्य सैनिकी शाळांच्या आभ्यासक मंडळावर सुनिलराव देशमुख यांची निवड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_92.html
~~~~~~~~~~~~~~~
२८- बिलोली - जमिनीची बोगस विक्री करणाऱ्या वर कार्यवाही करण्याची मनसेची मागणी
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_14.html
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत,
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment