हा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नांदेड महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचा साराफ्यामध्ये नाचक्की दिवसभर थांबूनही सर्व यंत्रणा राबूनही हात हलवत परतले.
या संदर्भाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झालेला असून दिवसभर नागरिकांमध्ये या संबंधी चर्चेला उत आला होता
No comments:
Post a Comment