एस.एस.एस
स्पोर्टस न्यूट्रीशिअन & फूड साप्लीमेंट्स
पत्ता- ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड. मो. - 7768824322, 8483899333
आता चिंता सोडा, वजन वाढविणे किंवा कमी करणे खूप सोपे झाले आहे.
S.S.S. Sports & Food Supplements हे घेवून आले आहेट आपल्या सेवेसाठी देश विदेशातील नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, फॅट बर्न, मल्टी व्हिटामिन्स, एनर्जी ड्रिंक सर्व काही एकाच छताखाली...
सर्व वयोगटातील पुरुष-स्त्री, मुले-मुलींसाठी उपयुक्त
वजन कमी असलेले मुले-मुली, जिम करणारे स्पोर्टमॅन अगदी सर्वांसाठी
लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
