पाचोरा ते वरखेड़ी दरम्यान रस्त्याच्या नूतणीकरनासाठी मागील पंधरा दिवसा पासुन भर रस्त्यावर दोन्ही बाजुला खड़ीचे ढीग टाकले आहेत. परंतु काम बंद आहे या खड़ीच्या ढीगा~यामुळे वाहतुकीला अडथळा येत असुन एखादे वेळेस मोठा अपघात होण्याची दाट शक्याता आहे तरी या रस्त्याचे नुतणीकरन त्वरीत सुरु करावे अशी मागणी होत आहे.


No comments:
Post a Comment