कौठा परिसरातील रस्तयाची अवस्था खड्यात रस्ता की रस्तयात खडा ?
कौठा: प्रतिनीधी राजेश पावडे:
सार्वजनिक बाधकाम उपविभाग कंधार अर्तगंत भागातील रस्त्याची दयनिअवस्था झाली असतांना वरीष्ट अधिकारी लोकप्रतिनिधी याच्या हलगर्जीपणाने रस्ता सोडून वाहने चालवावे लागत आहे. कौठा ते कंधार कौठा मारतळा कौठा गडगा रस्ते खडेमय झाल्याने वाहन धारकासह प्रवाशाना ञास सहन करावे लागत आहे.
कंधार कौठा हा रस्ता पूर्वी १ तास लागत असताना सध्या दिड ते दोन तास लागत आहे. तालुक्याचे ठीकाण असल्याने रस्त्यावर सतत वर्दळ असते माञ सबधित विभागाकडून कुटलीच दखल घेत नसल्याने नागरिकातुन ओरड होत आहे.

No comments:
Post a Comment