पुण्यासह मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 11 डिसेंबरला गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रासह तेलंगणामध्येही पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी गारपीट होणार त्या ठिकाणची माहिती हवामान खात्याच्या वेबसाईटवर 4 तास आधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 8 December 2015
महाराष्ट्रात काही भागात ११ डिसेंबर रोजी मुसळधार पावसासह गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज
पुण्यासह मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 11 डिसेंबरला गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रासह तेलंगणामध्येही पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी गारपीट होणार त्या ठिकाणची माहिती हवामान खात्याच्या वेबसाईटवर 4 तास आधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment