Thursday, 17 December 2015

भविष्य घडविण्यासाठी विदयाथ्र्यानी पर्यन्त केले पाहीजे -- मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर

भविष्य घडविण्यासाठी विदयाथ्र्यानी पर्यन्त केले पाहीजे -- मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर

नांदेड [संघरत्न पवार]

                               जिल्हयातील दुष्काळामुळे व सततच्या ना पिकीमुळे काही शेतकÚयांनी आत्महत्या केली त्यांच्या कुंटुबार दुःखाचा डोंगर कोसळला व त्यांच्या मुलांचे शिक्षण  घेणे अवघड झााले यासाठी जैन संघटनाने या विदयाथ्र्याला पुढील शिक्षणासाठी  पुढे पाठवत असुन या विदयाथ्र्यांनी स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी मनापासुन अभ्यास करून शासकीय सेवेत दाखल व्हावे व खुप परिश्रम करून शासकीय मोठे अधिकारी व्हावे असे त्यांनी जैनसंघटनेचा वतीने जिल्हयातील 55 विदयाथ्र्याला पुढील शिक्षणासाठी व त्यांचे शैक्षणिक पुनवर्सन  निरोज संभारभाच्या वेळी मार्गदर्शन करतांना केले  यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, रामनारायण काबरा,  भाजपा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण रामपाटील रातोळीकर, डाॅ. सेलचे, डाॅ. अजित गोपछडे, एकनाथ मामडे, हर्षद शहा, अजय बिसेन यादव यादी मान्यवर उपस्थित होते शतणु डोईफोडे पुढे बोलतांना म्हणाले
जिल्हयातील 55  विदयाथ्र्याला पुढील शिक्षणासाठी जैन संघटनेच्या वतीने शैक्षणिक  पुनवर्सन केले असुन ही संघटना समाजीक बांधलिकी जपत असुन हे काम चांगले आहे भविष्यात कुठलीही अडचण आल्यास आपण या संघटनेशी संपर्क करावा असे ही त्यांनी संागितले.
या सामजिक संघटनेच्या वतीने जिल्हयातील 55 विदयाथ्र्याला पुणे येथे पाठवले असुन त्यांचया निरोप संभारभ माजी आ. ओमप्रकाश पोखर्णा यांच्या निवासस्थानी आयोजन  केला होता योवळी जिल्हयातील विदयार्थी
1. दिनेश सुभाष जाधव
2. अजय सुभाष जाधव
3. कु. मनिषा गौतम निवडंगे
4. श्रीकांत प्रकाश यमजलवाड
5. मनोज कैलास तिवडे
6. विलास दत्ता बोईनवाड
7. नामदेव प्रभाकर इंगोले
8. जनार्धन मधुकर कदम
9. दिपक विठठल वसुरे
10. निशा सुदामराव हिंगमीरे
11. श्वेता शिवराज हिंगमीरे
12. कु. शितल शिवाजी गुबरे
13. सत्यजित शिवाजी गुबरे
14.शैलेष शिवाजी गुबरे
15. प्रदिप किशनराव गुबरे
16. प्रतिक्षा किशनराव गुबरे
17. शिलवंत हिरामण तुळसे
18. आकाश साईनाथ तोटावाड
19. उमेश व्यंकटी सुर्यवंशी
20. अनिल किशन कागणे
21. सुनिल किशन गागणे

याच्यासह त्यांचे आई आजोबा काका  यांची उपस्थिती होती व त्यांच्या निरोप सायंकाळी 6 वाजता घेण्यात आला.

No comments: