नमस्कार लाईव्ह दि. ३१-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सोनिया गांधींमुळेच भाजप सत्तेत, सोनियांना 'भारतरत्न' द्या - ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर
२- एकतेच्या शपथेसाठी राम नाईक यांचा राष्ट्रगीत थांबविण्याचा प्रयत्न
३- बुर्ज खलिफापेक्षा उंच छत्रपती शिवाजी कन्व्हेन्शन सेंटर मुंबईत बांधायचंय - नितिन गडकरी
४- निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींना नरपिशाच व अमित शाहना राक्षस म्हणणा-या लालूप्रसाद यादवांच्या विरोधात गुन्हा दाखल
५- शिर्डी: अज्ञातांकडून वाहतूक पोलिसाचं अपहरण, नगरपंचायती समोरुन अपहरण, सिन्नरला पोलिसाला सोडलं
~~~~~~~~~~~~~~~~~
६- विष्णूनगर नांदेड येथे हिंदू युवा शक्ती व श्री रामजी वानर सेना तर्फे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर
~~~~~~~~~~~~~~~~~
७- जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब मिडटाउन तर्फे मोफत मधुमेह व थायरॉईड अभियान
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
सौंदर्य हे वस्तुत नसते तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते
(प्राजक्ता मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656