तिन महिण्यात नांदेड जिल्हा भारनियमन मुक्त होणार - उर्जामंत्री चंद्रषेखर बावनकुळे
नांदेड (गिरीश वाकोडीकार)
’ महावितरणची 4069 कनेक्षन षिल्लक ते पुर्ण करणार
’ अधिकारी कर्मचारी यांना गावात राहण्याची षक्ती
’ ग्राहकांनी वेळेवर 100 रु पैकी 40 रु भरणे गरजेचे
’ षेतकÚयांना 8 तास विज वेळेवर देणार
’ जिल्हयात 150 लाईनमन व 50 जुनिअर इंजिनिअरची
रिक्त पदे 15 नोव्हेंबर पुर्वी भरणार
जिल्हयात मोठया प्रमाणात भारनियमन होत असुन यामुळे विज ग्राहकाला व षेतकरी यांना षेतीपंपाना त्रास होत असुन तो भारनियमन येत्या तिन महिण्यात संपुर्ण बंद करुन विज ग्राहकाला विज पुरवली जाणार असल्याचे राज्याचे उर्जामंत्री चंद्रषेखर बावनकुळे यांनी नांदेड येथील नियोजन भवनामध्ये पत्रकार परिशदेत ही माहिती दिली
जिल्हयातील महावितरनाचे इंजिनिअर व लाईनमन हे गावात राहत नसल्यामुळे अनेक अपघात होतात विज ग्राहक यांना वेळेवर विज पुरवठा होत नाही यासाठी इंजिनिअर व लाईन मन यांना यांनी सांगितले जिल्हयामध्ये अदयाप 4069 विजकनिषन बाकी आहेत ते तिन महिण्यात पुर्ण करुन विज ग्राहकाला देण्यात येणार आहेत व षेतकÚयांचे ट्रोन्सफारमर जवळपास 7 दिवसाच्या आत बसवण्यात येणार असुन यासाठी षेतकरी यांना कुठलाच त्रास दिला जाणार नाही वाहतुकीसाठी षेतकÚयांचे ट्रक्टर घेतले तर त्यांना भाडे दिले जाणार आहे. 18 हाय पावर कनेक्षन बाकी आहेत ते दिले जाणार आहे. ट्राॅस्फारमर दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ढिकाणी 50 ग् 50 ची जागा उपलब्ध करुन देऊन तसेच खाजगी गुत्तेदारामार्फत त्याची दुरुस्ती केली जाणार आहे 63 चे ट्राॅन्सफारमर न घेता 63 ग् 63 चे घेतले जाणार असुन नविण ट्राॅन्सफारमर 100 चे घेतले जाणार आहे.
जिल्हयामधील अनेक ठिकाणी घरावरुन लाईटचे तार गेले आहेत ते त्वरीत काढण्याचे काम सुरु केले आहे यामुळे अनेक अपघात नागरीकांचे बळीजात आहेत.
महावितरण मधील कर्मचारी अधिकारी यांचा काम न वेळेवर करण्याचा नियम बंद करुन ग्राहकाला व षेतकÚयांना त्वरीत विज कनेक्षन देण्यात येणार आहे व जिल्हयातील विजचोरी थाबवुन प्रत्येकाला विज मिटर देण्यात येणार आहे यासाठी जिल्हयातील बेरोजगार इंजिनिअर व आयटीआय केलेल्या बेरोजगारांना 15 लाखा पर्यन्तची कामे दिली जाणार आहेत यासाठी 1 फिडर 15 ट्राॅसफारमर असे 160 कनेक्षन देऊन एकासाठी 50 हजार रुपये खर्च केले जाणार आहे विज ग्राहकांनी आपल्या बिलाचे 100 रु. पैकी 40 रु वेळेवर भरणा करण्यासाठी सांगितले जात आहे. जिल्हयातील संपुर्ण कामे करुन त्ण्च्ण्क्ण्ब्ण् मध्ये 4 कोटी रुपयाची कामे केली जाणार यामध्ये येथे 191 कोटभ् रुपयाची 132 केव्ही मध्ये कुश्णुर येथे 30 कोटी 132 केव्ही मार्च 2017 नरसी येथे 36 कोटी 132 केव्ही मार्च 2017 भोकर येथे 36 कोटी 132 केव्ही मार्च 2017 अषा एकुन 191 कोटीची कामे पुर्ण केली जाणार असुन मराठवाडयात व विदर्भात विजवितरण कंपनी चा गलथान कारभाराने अनेक षेतकरी यांना फटका बसला आहे. जलयुक्त षिवार मध्ये आम्ही त्वरीत विज देऊन षेतकÚयांना पुरविणार आहोत व जिल्हाधिकारी यांना सुचना दिसल्या असुन त्यांनी ज्या षेतकÚयाकडे पाणी आहे त्याचा सर्वे करुन आम्ही तेथे विज देणार असुन मराठवाडयातील 15 नोव्हेबर पर्यन्त जुनिअर इंजिनिअर व लाईनमन पदे त्वरीत भरतीकेली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले......
यावेळी नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते आ.डी.पी.सावंत, आ.हेमंत पाटील,आ.तुशार राठोड, यांच्यासह जिल्हयातील आमदार कार्यकर्ते व प्रषासनातील अधिकारी उपस्थित होते जिल्हयाधिकारी सुरेष काकाणी
.....
No comments:
Post a Comment