नमस्कार लाईव्ह २६-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक
२- अफगाणिस्तानमध्ये भूकंप- उत्तर भारतासह पाकिस्तानही हादरले, पाकिस्तानातील मृतांचा आकडा ५२ वर, अफगाणिस्तानात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ शालेय विद्यार्थीनींचा मृत्यू
३- पाकिस्तानच्या हवामान विभागानुसार भूकंपाचा झटका 8.1 रिश्टर स्केल तर यूएसजीएसनुसार भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल
४- लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक बनवा : मद्रास हायकोर्ट
५- पुण्यात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची पी. जोग क्लासच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
६- पाकिस्तानातून परतलेली गीता दिल्ली विमानतळावर दाखल, ईधी फाऊंडेशनचे पाच सदस्यही गीतासोबत भारतात
७- दुष्काळीपट्ट्यात पास सवलतीबाबत लवकरच मंत्रिमंडळाची बैठक बोलावून निर्णय घेऊ, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती
८- शिक्षण आयुक्त कार्यालयाचा विद्यार्थ्यांना मारहाण व मानसिक त्रास करणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा
९- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पनवेलजवळ कारचा अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी; मृतांमध्ये नेरुळमधील दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश
१०- अल्कहोल व तंबाखूजन्य पदार्थांसाठी भरावा लागणार 'पाप'कर, मानवी आरोग्याला अपायकारक वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग ठरणार 'पापी उद्योग'
११- नृत्यपथकास 8-10 लाख देण्यापेक्षा स्वातीला 260 रूपये द्यायला हवे होते, फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवर 'सामना'तून टीका
१२- 'बाळासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी स्मारकाची पर्वा करू नये', रामदास कदम यांची राज ठाकरेंवर टीका
१३- महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छतीसगडच्या ७ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
१४- मिझोरम; लुंगलेई जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ११ प्रवासी ठार
१५- सातारा; अंबवडे येथे वाळू व्यावसायिकांनी खोदलेल्या खड्यात तीन शाळकरी मुलांचा पडून मृत्यू, २० ठेकेदारांवर गुन्हे
१६- जनहितांच्या विविध मागण्यांसाठी १९ ऑक्टोबर पासून सुरु केलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबमारो व मुंडण आंदोलन
१७- जवळा बाजार येथे पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त, आटोचालकांसह दोघांना अटक
१८- उमरी-भोकर; खुनाचा गुन्हा नोंदविण्यासाठी प्रेत ठाण्यात आणण्याचा प्रयत्न
१९- नांदेड जिल्ह्यात १२० ग्रामपंचायती संवेदनशील, पोलीस यंत्रणा सतर्क
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण.... काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो...!!
(अरविंद कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कर डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment