Thursday, 8 October 2015

Namaskar Live 08 10 2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- लालू सैतान मोदींचा पलटवार, बिहारमध्ये जंगलराज संपवून विकासराज आणण्याचं अश्वासण

२- भारतीय हवाई दलात लढावू वैमानिक म्हणून महिलांचा समावेश, हवाई प्रमुखांची घोषणा

३- मुंबईत १५ ऑक्टोबरला दप्तरविना शाळा, डॉ. कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम

४- विशेष घटक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर

५- मद्यधुंद एस.टी. महामंडळ बसचालकाची बेपर्वाही, नागरिकांनी चोपले

६- कुख्यात गुंड मेहबूब खान नांदेड पोलिसांमुळे सापडला

७- अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या अपंगाची क्रूर चेष्टा, न्यायालयाचा आदेशही धाब्यावर

८- सगरोळी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत

९- देगलूर येथे बँकेच्या योजनेला गती येण्यासाठी भाजपची समिती

~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींवर हातोडा, 20 हजारांहून अधिक नागरिक बेघर, कॅम्पाकोलासाठी रस्त्यावर उतरणारे नेते चिडीचूप

2-'विप्रो'त विवाहित बॉसचा अफेअरसाठी दबाव, महिला कर्मचाऱ्याचा कंपनीविरोधात 10 कोटींचा दावा

3-पुरावा मिळाल्यावरच सनातनवर बंदी - मुख्यमंत्री

4-व्यावसायिक पार्टनरला धमकावल्याप्रकरणी मुंबईचे एसीपी प्रकाश भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल

5-पानसरे हत्या प्रकरणी तपासाला गती, ओळख परेडमध्ये समीर गायकवाडला साक्षीदाराने ओळखलं

6-महागाईच्या भस्मासूराला राज्य सरकारच जबाबदार, शिवसेनेचा भाजपला घरचा आहेर

7-आदित्य ठाकरे जाणार बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला

~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / ३०ºC आहे

उद्या दि. ०९ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC राहील

~~~~~~~~~~

सुविचार

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

(मानसी वाठोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: