नमस्कार लाईव्ह २२-१०-२०१५ बातमीपत्र
१- 'देशात नवी उमेद निर्माण झालीय', सरसंघचालक मोहन भागवतांचा मोदींवर कौतुकाचा वर्षाव
२- भंडारा: ट्रॅकरची ट्रॉली उलटून अपघात, तीन जण जागीच ठार, तुमसर तालुक्यातील आंबागड तालुक्यातील घटना
३- डाळीचे दर नियंत्रित ठेवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी, अरुण जेटलींचा फडणवीस सरकारला घरचा आहेर, साठेबाजांवर दुसऱ्या दिवशीही धाडी
४- सोनिया आणि राहुल गांधींची यंग इंडियन कंपनी वादाच्या भोवऱ्यात, काळ्यापैशाचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून 1 कोटी कर्ज घेतल्याचं उघड
५- आम्ही पाकिस्तानात आनंदात आहोत. मुंबईत मुसलमानांना त्रास देऊ नका,पाकिस्तानातील मराठी कुटुंबाचा शिवसेनेला सवाल
६- मुखेड; फटक्याची दुकाने मोकळ्या जागेत लावण्याची शिवसेनेची मागणी
७- व्यापाऱ्यांनी २५ लाख टन डाळी आयात केल्यामुळे पंधरा दिवसात डाळी स्वस्त होण्याची शक्यता - आयपीजीए
~~~~~~~~~~~~~~
'शांताबाई' गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ लाँच, नुकत्याच आलेल्या व्हिडीओ गाण्याला पन्नास हजारांवर हिट्स
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
अविनाश पेलावडे, संजय पावडे, शुभम गुजरवार, भुजंग चव्हाण, संजय बाडे, संतोष कदम, दीपक कुमार, मनीष कातृवार, निखील मोदी, अभिषेक शिंघल
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते
(वर्षा मोहिते, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही.
~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्ह परिवारातर्फे विजयादशमी, दसरा सणाच्या मंगलदिनी आपल्या परिवारास व आपल्यास हार्दिक शुभेच्छा

~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment