नमस्कार लाईव्ह २८-१०-२०१५चे बातमीपत्र
१- भारतात का जाऊ?, झिम्बाब्वेत जायचंय - छोटा राजन
२- संपूर्ण जगाला जोडण्यासाठी भारत खूप महत्त्वाचा - मार्क झुकरबर्ग
३- FTII विद्यार्थ्यांचा संप अखेर मागे, तब्बल 139 दिवसांनी संप मागे, आंदोलन सुरूच
४- प्रॉपर्टीसाठी औरंगाबादमध्ये सख्ख्या भावाला तब्बल 20 वर्षे खोलीत डांबलं
५- ठाण्यात 12 हजार टन डाळी आणि कडधान्य जप्त
६- दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून 2 संशयितांची नावं हायकोर्टापुढे सादर
७- कलबुर्गी हत्या प्रकरणातील संशयिताचा मृत्यू? बेळगावजवळ जंगलात मृतदेह आढळला
८- ओबीसी मंत्री, खासदारांच्या मुलांना सवलती नको, ओबीसी आयोगाची केंद्राला शिफारस
९- 'छोटा राजन हा 'महादलित' आहे... सगळ्यात मोठा आरोपी म्हणजे दाऊद इब्राहिम - खा. रामदास आठवले
१०- डाळ, कांदे महाग झाले, गोमूत्र प्या, शेण खा - माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काट्जू यांचे धक्कादायक विधान
११- १०वीच्या विद्यार्थिनीवर तिघांनी केला अत्याचार; धर्माबाद येथील समराळा येथील घटना
१२- वैयक्तिक शौचालय बांधकाम केलेल्या पार्डी ता.लोहा येथील ५० लाभार्थ्यांना शौचालयाच्या धनादेशाचे आ. चिखलीकरयांच्या हस्ते वाटप
~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते...यापेक्षा सुंदर काहीच नसते
(प्राची पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments:
Post a Comment