नमस्कार लाईव्ह दि. १५-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- डान्सबारवरील बंदी उठवली पण लगेचच सुरु होणार नाहीत : मुख्यमंत्री
२- आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन बिहारमधील राजकीय फायद्यासाठी - राणे
३- गुळाला लागलेला मुंगळा जात नाही तोपर्यंत सरकार टिकेल, पवारांचा सेनेला टोला
४- पाकिस्तानी पाणबुडीतून भारतीय मच्छीमारांच्या चार बोटींवर बोटींवर गोळीबार
५- राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ
६- रिजनल वर्कशॉप गणेश मंडळ, नांदेड तर्फे गणेशोत्सवाकरिता जमा केलेला निधी दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्त
७- अखिल भारतीय औषध विक्रेत्यांच्या बंदला नांदेडमध्ये १०० टक्के प्रतिसाद, ऑन-लाईन औषध विक्री रुग्णहिताची नाही - शंतनू कोड्गीरे
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३४ºC आहे
उद्या दि. १६-१०-२०१५चे हवामान अंदाज
२२ºC / ३२ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
हसण्यानं आयुष्य निरोगी होतं आणि दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी
(उत्तम मन्ना, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment