नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 4 October 2015
Namaaskar Live 04-10-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- पाकिस्तानने पकडले १०० भारतीय मच्छिमार
२- बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड
३- लोहा तालुक्यातील दापशेड येथे पिण्याच्या पाण्याची घागर घेवून गेलेला युवक विहिरीत पाय घसरून जखमी
४- देशात धान्याची पेरणी वाढली, मात्र कपासीचे क्षेत्र घटले
५- मुखेड शहर बनले विविध समस्येचे माहेरघर, नगरपरिषदेसह पोलीस, लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-इंद्राणी मुखर्जीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर डिस्चार्ज देणार- डॉ.लहाने
2-सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया
3-प्रत्येक सभेत आरक्षणाचा मुद्दा; नितीशकुमार-लालूंकडून भाजपच्या कोंडीचा प्रयत्न:
4-मेंदूच्या संशोधनासाठी कावली फाउंडेशनचे १० कोटी डॉलर:
5-दादरी हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक ; राहुल गांधी यांच्याकडून पीडित कुटुंबाची विचारपूस
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २९ºC / ३०º१ आहे
उद्या दि. ०५ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
काळ हा अखंड असून सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव नि:पक्षपाती न्यायधीश आहे
(विशाल माने, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment