नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 2 October 2015
Namaaskar Live 02-10-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०२-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती व बालसुरक्षा दिन
२- विदेशातील काळ्या पैशाची माहिती दडवणा-यांवर लवकरच कारवाई करणार - केंद्र सरकार
३- नांदेड जिल्ह्यात ठीक-ठिकाणी वीज कोसाल्याने चार जन ठार
४- आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन
५- नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या आढाव्यासाठी होणार तालुकास्तरावर बैठक
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-महात्मा गांधी यांचा जयंती दिन अहिंसा दिन म्हणून जाहीर करण्यात आल्याबद्दल स्वराज यांनी मानले संयुक्त राष्ट्रसंघाचे आभार
2-चित्रपट अभिनेते नाना पाटकेर आणि मकरंद अनासपुरे दुष्काळग्रस्तांकरिता निधी संकलनासाठी आज दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत औरंगाबादमधील तापडिया नाट्यगृह येथे येणार
3-राजघाटः पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गांधीजींना वाहिली आदरांजली
4-भगतसिंग यांच्या मृत्यू संदर्भातली कागदपत्रे जाहीर करा, भगतसिंग यांच्या नातलगांची केंद्र सरकारकडे मागणी
५- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
प्रथ्वी कदम, रितेश जोगदंड, प्रतिक चित्ते, आराध्या माकणे, शाम्भवी मेहकरकर, मानसी नगरे, अशा पारेख, रोहित रॉय, नरेश मल्होत्रा, राम नारायण साहू, राजकुमार, राजकुमार सूर्यवंशी, संजय परदेशी, लखन सरोदे, महेश पाटील, ईश्वर देशमुख, विक्रम अग्रवाल, पंकज नांदेडकर, धोंडीबा बोरगावे, गणेश पेनसलवार, एच.आर.भागनुरे, महेश मठपती, शंकर भोसले, समीर खान, महेश हंगरगेकर, बालाजी अवचार, शहीद शेख, डी.एस. गिल, विजय कल्याणी, भारत गुलाठी,
जयश चवरे, बळीराम कोटकर, रोहित क्षीरसागर, सुरज देसाई, आनंद जोशी
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
माझ्या परवानगी शिवाय मला कुणीही दुखाऊ शकत नाही
(महात्मा गांधी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
शांताबाई काशिनाथ ढगे
हाजीसय्यद हुसेन बाबूमिया इस्माईल
रामजी पाटील जामगे
आनंदाबाई परसराम जाधव
प्रेमलाबाई रामसिंग परदेशी
दत्तात्रय शेवाळकर
सुजाता केशव टीबे
सोहम सोनुले
गणेशराव संतुकराव लुंगारे
दत्तात्रय मारोतराव कदम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment