Friday, 16 October 2015

नमस्कार लाईव्ह १६-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १६-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- 'सत्तेशिवाय पवारांच्या मनाचा कोंडमारा', 'सामना'तून जहरी टीका
२- सेनेसोबत चांगले संबंध, दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार: मुख्यमंत्री
३- न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य – सर्वोच्च न्यायालय
४- बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू
५- मुस्लीम देशात राहू शकतात पण गोमांस सोडावे लागेल - हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर
 ६- तूरडाळीने 200 रुपयांचा पल्ला पार, मूगडाळ आणि उडीदडाळीचे भावही गगनाला
७- फोन सुरु असताना तो 5 सेकंदाच्या आत अचानक कट झाला तर कॉलरच्या अकांऊटमध्ये  १ रुपयाचं रिचार्ज, टेलिकॉम कंपन्यांना ट्रायचा दणका
८- माजी मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मदन पाटील यांचं निधन
९- आगामी काळात कोणत्याही निवडणुकीत आता भाजपाशी युतीची शक्यता नाही - शिवसेनेचे नवे संपर्कप्रमुख, उपनेते विश्‍वनाथ नेरुरकर
१०- ८०० रुपयांची लाच स्वीकारणारी माहूर तहसील कार्यालयाच्या महिला लिपिक आणि कोतवाल जेरबंद
११- सक्षम आरोग्‍यासाठी नियमित हात स्‍वच्‍छ असणे आवश्‍यक - जि.प. सदस्‍या वर्षाताई भोसीकर
१२- जागतिक हात धुवा दिनानिमित्‍त जिल्‍हयात स्‍वच्‍छतेची जनजागृती, स्‍वच्‍छ हातात दम आहे- मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे
~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
अडचणीत लोकांना मदत करा, ते तुमची आठवण काढतील, पुन्हा अडचणीत आल्यावर
(गंगाधर गच्चे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
योगेश सूर्यवंशी, कुलदीप गायकवाड, भगवान पावडे, धीरज कुमार, कोमल, पवन गावंडे, विनोद मोरे, मंगेश बंग, मयूर जैन

No comments: