नमस्कार लाईव्ह १२-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सुधींद्र कुलकर्णी पाक एजंट, कसुरींच्या कार्यक्रमाला विरोध कायम - शिवसेना
२- कसुरींची भाषा हिंदुस्तानद्वेषी - संजय राऊत
३- दुष्काळाच्या योजना फक्त कागदावरच, राज्य गुप्तवार्ता विभागाचा अहवाल
४- कल्याण डोंबिवलीच्या आखाड्यात भाजप-रिपाइं युतीच जवळपास निश्चित
५- नांदेड जिल्हयात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार - उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड
६- बिलोली शहरातील दुकानात ६९००० हजारांची चोरी, तीन दुकाने फोडली
७- प्रशासकीय सुलभतेसाठी लोकसेवा हमी कायदा प्रभावी - जिल्हाधिकारी काकाणी
७- दशहरा, हल्लाबोल व दुर्गादेवी विसर्जनच्या पार्श्वभूमीवर २२ व २३ ऑक्टोबर रोजी दारू विक्री बंद - नांदेड जिल्हाधिकारी
+++++++++++++
राजीव आणि सोनिया गांधी यांच्या लग्नसोहळ्याचा दुर्मिळ व्हिडिओ
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/10/blog-post_81.html
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३४ºC आहे
उद्या दि. १३ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२३ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
(किशोर कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment