नमस्कार लाईव्ह १३-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- सुधींद्र हे भारताचे कसाब, मुखावर शाईफेकीनंतर शिवसेनेची 'सामना' च्या अग्रलेखातून तिखट प्रतिक्रिया
२- शिवसेनेच्या शाईफेकीमुळे राज्याची बदनामी - मुख्यमंत्री फडणवीस
३- अहमदनगर - भाविकांच्या पीक अप व्हॅनला कंटेनरची धडक, चौघांचा मृत्यू, 21 जखमी
४- विरारमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महापुरुषांबद्दल अपमानाचा जाब विचारल्याचा राग, 25 जणांविरोधात गुन्हा, तिघांना अटक
५- मुंबईत ३ संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती, दोघांची रेखाचित्र पोलिसांकडून प्रसिद्ध
६- नांदेड महापालिकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत नाही - माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
७- चिरागगल्लीतील (नांदेड) गणेश विसर्जनाच्या दिवशी लागलेल्या आगीत चारही कुटुंबियांना मिळाले हक्काचे घर, सामाजिक संस्थांचा पुढाकार
८- आजपासून नवरात्रोत्सावास प्रारंभ, बाजारात साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी
९- नांदेड मर्चंट बँक निवडणुकीच्या १७ पैकी १७ जागा चान्नावर-बियाणी पॅनलकडे
१०- 'वर्ड गर्ल चाईल्ड डे'निमित्त लातूरमध्ये बुलेट रॅली, 'मुलगी वाचवा, देश वाचवा', 'स्त्री भ्रूणहत्या थांबवा'चा दिला संदेश
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
कैलाश वडकुते, नरेंद्र सिंघ, रवी पंडित, अनुराधा वाघ, निखील लढवे, सुरेश भुमरे,
श्रीगणेश भोर, दक्षायनी भाटे,
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
(संतीप , नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
बालाजी शेषराव सूर्यवंशी

No comments:
Post a Comment