नमस्कार लाईव्ह दि. १५-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- राजकोट स्टेडियम बाहेरुन हार्दिक पटेल ताब्यात, स्टेडियममध्ये शिरण्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई
२- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सनातनच्या हिटलिस्टवर - श्याम मानव
३- अनधिकृत बांधकामांना आम्हीच जबाबदार : नितीन गडकरी
४- पवारांना मोदी सरकारचे धोरणं मान्य आहेत का?- पृथ्वीराज चव्हाण
५- वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेले पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटूबियांनी आता महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही गंभीर आरोप
६- स्मृती इराणींच्या हस्ते पदवी नको, साहित्यिकांच्या समर्थनार्थ MBA च्या विद्यार्थ्याची भूमीका
७- आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निलंबनाची शिक्षा झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना बीसीसीआयनं बरखास्त ना करण्याचा घेतला निर्णय
८- तुमचा चेहराच असेल, तुमचं एटीएम कार्ड... लवकरच एटीएम कार्डची सुट्टी
९- सलमान खान आणि रोमानियन सुंदरी लूलिया यांचा साखरपुडा झाला असल्याचा दावा रोमान मीडियाने केला आहे
~~~~~~~~~~~~~~~~
शिंपाळा ग्राम पंचायत बिनविरोध
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३२ºC आहे
उद्या दि. १९-१०-२०१५चे हवामान अंदाज
२३ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जीवनामध्ये स्वतःला न पटणार्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
योग्य वेळी स्पष्ट शब्दात 'नाही' म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही.
(मीनाक्षी ठोंबरे, नमस्कार लाईव्ह वाचक)

अंगणवाडयांमधून बालकांवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी अंगणवाडी कार्येकर्तींनी पुढाकार घ्यावा - जि. प. सदस्या वर्षाताई भोसीकर~~~~~~~~~~~~~~~~
शिंपाळा ग्राम पंचायत बिनविरोध
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३२ºC आहे
उद्या दि. १९-१०-२०१५चे हवामान अंदाज
२३ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जीवनामध्ये स्वतःला न पटणार्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
योग्य वेळी स्पष्ट शब्दात 'नाही' म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही.
(मीनाक्षी ठोंबरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment