हा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
देगलूर तहसील अधिकाऱ्यांच्या संगनमताने रॉकेलची काळ्या बाजारात विक्री
देगलूर प्रतिनिधी (संदीप देसाई)--
देगलूर येथे सरकार मान्य राशन दुकानातून काळ्या बाजारात विक्री जोरात चालू आहे. राषांचे एकाही दुकाने सकळी ५:०० वाजता उघडतात. बेकायदेशीरपणे आटो चालकांना रॉकेलची विक्री करतात. तसेच दिवसभर दुकाने बंद ठेवतात. रात्री दहा वाजता उघडून तहसील मधील अधिकाऱ्यांच्या मूक संमतीने बेभावाने विक्री करतात. अधिकारी मात्र या विषयावर बोलायचे टाळतात. अशा राशन दुकानदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून येत आहे.

No comments:
Post a Comment