नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 4 October 2015
Namaaskar Live 04-10-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- हिंदू युवा शक्ती तर्फे आसना नदी व परिसरात राबविण्यात आले स्वच्छता अभियान
२- मराठा समजाला आरक्षण मिळावे, यासाठी नांदेडमध्ये मराठा आरक्ष एल्गार मेळावा संपन्न
~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट आणि सेफसिटी बनवायचंय- मुख्यमंत्री फडणवीस
2-बाळ जन्माला आलं, मात्र हॉस्पिटलमधून घरी पोहोचलंच नाही! वर्ध्यातील मन हेलावणारी व्यथा
3-अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन विहिरीत फेकलं, लातुरातील खळबळजनक घटना
4-1987 मध्ये राजीव गांधी सरकार उलथण्याचा लष्कराचा कट, हून यांचा दावा
~~~~~~~~~~~~~
सुविचार
विवेक हाती धरून घेतलेले काम अखेरपर्यंत करीत राहणं, यात जीवनाची सार्थकता आहे
(शुभम आपरे नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment