Thursday, 15 October 2015

नमस्कार लाईव्ह दि. १५-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १५-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- शिवसेना-भाजपचा वाद म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम: नारायण राणे
२- गोधरामुळेच आम्हाला नरेंद्र मोदींविषयी आदर - शिवसेना
३- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करणार : पंतप्रधान
४- बिहारच्या निवडणूक प्रचार सभेदरम्यान व्यासपीठ कोसळलं, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव थोडक्यात बचावले
५- वेटींग तिकीटावर दुसऱ्या गाडीने प्रवास करता येणार,  नव्या सुविधेमुळे प्रवाशांचा ताण कमी होणार
६- पिंपरी-चिंचवड मनपाच्या वायसीएम रुग्णालयाला पहिल्या मजल्यावर भीषण आग
असहीष्णूतेविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी पुरस्कार परतीचा ओघ सुरूच; सरकार विरोधी जनभावनेचे प्रतिबिंब: खा. अशोक चव्हाण
७- झहीर खानचा क्रिकेटला अलविदा, वर्ल्ड कप विजयाचा हिरो निवृत्त
८- जम्मू-काश्मीर; दहशतवादी झालेल्या दोन पोलिसांचा एन्काउंटर
९- गोकुंदा (किनवट) येथील उपजिल्हा रुग्णालयात चौदापैकी सहाच डॉक्टर, रुग्णसेवा कोलमडली
१०- किनवट-माहूर भागात अवैद्य धंद्याला उत, अवैद्य धंद्यांचा विरोधात रस्त्यावर उतरणार - आ. प्रदीप नाईक
११- मराठवाड्यासह नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा - छावा क्रांतीवीर सेनेची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
मोगालाजी शीरशेटवार, किरण कोठारी, किरण अवचार, लिप्सा कपूर, विनोद वानखेडे, दत्ता मोहिते, अरविंद पी.के., गणेश शिक्ची, गीविंद पावळे, लंकेश यादव, विनोद पेरके,
करण नेहे, पप्पू पांडे, संजय फड, आदित्य भसे, प्रमोद हिरे, साईकुमार माळवदे, वीरेंद्र देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
आळस सुखावतो, पण काम केल्याने समाधान मिळते
क्रिश्ना सामन्तो, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: