Tuesday, 6 October 2015

Namaaskar Live 05 10-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- पेट्रोल व डिझेल दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनी केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

२- रवी टेहरे आत्महत्या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईसाठी आज नांदेडमधील सराफा बाजार बंद पाळण्यात आला

३- एफटीआयआय, पुणे आंदोलनास पाठींबा म्हणून देगलूर येथील युवक कॉंग्रेसच्या कोलेज बंदला १०० टक्के प्रतिसाद

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-जेलमध्ये असलेल्या अरुण गवळींना मुंबई हायकोर्टाने मोक्का हटवण्यास नकार

2-वीज कधी कोसळणार? यंत्रणा आहे...पण अलर्ट पाठवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत!

3-जपानकडून राज्याच्या नेतृत्त्वाचा गौरव, ओसाका सिटी विद्यापीठाची मुख्यमंत्र्याना ‘डॉक्टरेट’

4-नवी मुंबईत अनधिकृत रहिवाशी इमारतींवर कारवाईला सुरुवात

5-तुमचं- आमचं सोडा, भाजप नगरसेविकांच्याच गळ्यातील मंगळसूत्र सुरक्षित नाहीत

6-परदेशातील काळ्या पैशाची घोषणा : एकूण ४१४७ कोटी रूपये

~~~~~~~~~~~~~

सुविचार

जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण दुसऱ्यासाठी रडणे कठीण

(जितेंद्र पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: