नमस्कार लाईव्ह २४-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- शिक्षणक्षेत्रात २९ पैकी २६ आश्वासनांची पूर्तता ,विनोद तावडेंचा दावा, मराठी सिनेमांच्या प्रमोशनसाठी विशेष प्रयत्न करणार
२- नितीश कुमार आमच्यामुळेच सत्तेत बसतील - बिहार शिवसेनेचे निवडणूक प्रमुख सुनील चिटणीस
३- बदलापूरमध्ये युवकाची नग्न धिंड काढली, मुलीची छेड काढल्याचा आरोप, धिंड काढणारे मात्र मोकाट
४- पदवीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या मोफत पाससाठी प्रयत्न करणार, पंकजा मुंडेंचं आश्वासन, लातूरमध्ये पासासाठी पैसे नसल्यानं मुलीची आत्महत्या
५- मुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींची माहिती
६- आघाडी सरकारमध्ये आणि युती सरकारमध्ये फरक नाही. जर पटत नसेल तर भाजप-शिवसेनेनं वेगळं व्हावं - राज ठाकरे
७- दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाची - देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना
८- केंद्र सरकारच करणार शेतकऱ्याकडून नोव्हेंबरपासून थेट डाळ खरेदी
९- दलितांना स्वसंरक्षणासाठी हत्यारे द्या - खा. रामदास आठवले
१०- आरक्षण विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी
११- विकास कामासाठी कोणाच्या दारात जावू नका - आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
१२- नांदेड;इस्लापूर - पानिपुरवठयात अपहार; न्यायालयाचा आदेशाने अध्यक्षांसह ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल
१३- रावणाचे दहन करण्याबरोबरच वाईट प्रवृत्तीचा नायनाट करावा - हदगाव-हिमायतनगरचे आ. नागेश पाटील आष्टीकर
१४- विष्णुपुरीची पाणीपातळी झपाट्याने कमी, दोन ऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत विचार सुरु
१५- ३१ऑक्टोबर रोजी नांदेड महापालिकेत सर्वसाधारण सभा
१६- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांचेकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना "दुभती म्हशी"
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
कृष्णा मोरे, अनिल कामिनवार, सुनील गावनकर, पंकज दमकोंडवार, संदीप पुंड, सुरेश लंगडापुरे, विलास खरात, नितीन आलमचंदानी, सूमत देशपांडे,
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनात जे मिळवायचे ते मिळवा ,फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी ही लोकांची मने तोडून जाणारा नसावा
(पवन वैष्णव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही. नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या Whats Up ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा.

No comments:
Post a Comment