नमस्कार लाईव्ह दि. १८-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मोदींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात परदेश दौरा जाहीर, 30 दिवसांत 60 हजार किमीचा प्रवास
२- संजय राऊतही पाकिस्तानात गेले होते, मग ते देशभक्त नाहीत का? : मुख्यमंत्री
३- हिंदू-मुस्लीम स्वत:हून भांडत नाहीत, त्यांच्यात भांडणे लावली जातात - सोनिया गांधी
४- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’मधून उत्तरप्रदेशातील दादरी हत्याकांडाचं समर्थन
५- नाशिक-नगरच्या धरणातून जायकवाडीला 12.84 टीएमसी पाणी सोडा, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश
६- शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान - उद्योजक राहुल बजाज
७- कॉंग्रेसने केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जाशात तसे उत्तर देऊ - आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
८- गोकुळनगर(नांदेड) मधील गायींचा मृत्यू प्लास्टिकजन्य अति अन्न सेवानामुळेच, प्रयोगशाळेचा अहवाल
९- ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून टाकळी(मुदखेड) येथे एकाचा दगडाने ठेचून खून
१०- स्त्री रुग्णालय श्यामनगर(नांदेड) येथे २५ ऑक्टोबर रोजी कर्करुग्णांची मोफत तपासणी शिबीर
११- युवकांनी आधुनिक शेतीसाठी पुढाकार घ्यावा - कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर
१२- शीख समुदायाचा नांदेडला मूकमोर्चा, फरीदकोट जिल्ह्यातील घटनेचा निषेध
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
संतोष उत्तरवार, राजेश देशमुख, रवी शर्मा, चंद्रशेखर पवार, अजय कडगे, संदीप दुदानी, इंद्रपालसिंघ फौजी,अनुराग नास्कर, स्मिटेश शर्मा,
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
पैशावर विश्वास ठेवू नका, विश्वासावर पैसा ठेवा
(संतोष उत्तरवार, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment