Friday, 16 October 2015

रोबोटिक ऑर्केस्ट्रा, रबर बॉलच्या साह्यानं सप्तसुरांची छेडछाड



रबर बॉलच्या साह्यानं सप्तसुरांची छेडछाड,  सॅन फ्रॅन्सिस्कोत इंटेल कंपनीनं ही किमया प्रत्यक्षात उतरवली आहे. 2011 साली ही कल्पना अॅनिमेटेड स्वरूपात मांडण्यात आली. 
2011 सालची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इंटेलच्या टीमने 2300 रबर बॉल आणि 36 पेन्ट बॉलचा वापर केला आहे. यामधून तब्बल 2372 संगीत नाद ऐकायला येतात.  हा व्हिडिओ म्हणजे अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडतो.
‘इंटेल इंडस्ट्रीयल कंट्रोल इन कॉन्सर्ट’ नावाने हा रोबोटिक ऑर्केस्ट्रा धुमाकूळ घालत आहे. पाहुयात या रोबोटीक ऑर्केस्ट्राचा सांगितीक नजराणा.

No comments: